scorecardresearch

Corona maharashtra
करोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी; रुग्णसंख्येत घट, पण मृत्यंचं संकट कायम

देशात गेल्या २४ तासात २,११,२९८ नवीन करोना रुग्ण आढळले. तर २,८३,१३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गरोदर असतानाही रुग्ण सेवा करणाऱ्या नर्सचा करोनामुळे मृत्यू; बाळाच्या जन्मानंतर सोडले प्राण

छत्तीसगडच्या नर्सचे समर्पण पाहता असे दिसते की या योद्ध्यांचे बलिदान हे शहादांपेक्षा कमी नाही

वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण; लग्नमंडपाऐवजी गाठलं पोलीस स्टेशन

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रामपुरा गावात एका नवरदेवाला निर्दयपणे मारहाण करण्यात आली

रामदेवबाबांनी चूक केली मान्य, अ‍ॅलोपॅथीला म्हटले होते ‘मूर्ख विज्ञान’

एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

करोनाच्या दुसऱ्या लाटेला स्थलांतरीत मजूर जबाबदार; ICMR चा अहवाल

धार्मिक कार्यक्रमांमुळेही करोनाचा विस्तार झाल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केला आहे

संबंधित बातम्या