scorecardresearch

swati maliwal case hearing delhi court
“जर पीडिता स्वत:च माध्यमांसमोर…”, स्वाती मालिवाल प्रकरणातील जनहित याचिका न्यायालयानं फेटाळली!

स्वाती मालिवाल यांच्या प्रकरणावर प्रसारमाध्यमांकडून होणारं कव्हरेज आणि त्यावरची चर्चा यासंदर्भात दिल्ली न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

arvind kejriwal rahul gandhi
“काँग्रेसशी कायमचा घरोबा नाही”, अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान; म्हणाले, “…त्यामुळेच हरियाणात विरोधात लढलो”!

अरविंद केजरीवाल म्हणाले, “जिथे कुठे भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी आघाडी आवश्यक होती, तिथे आम आदमी पार्टी…”

prajwal revanna sex scandal case marathi news
अखेर प्रज्वल रेवण्णा समोर आला! सेक्स स्कँडल प्रकरणी Video जारी करून म्हणाला, “या सगळ्याला पूर्णविराम…”

Prajwal Revanna Video: प्रज्वल रेवण्णा व्हिडीओमध्ये म्हणतो, “ईश्वराची, लोकांची आणि माझ्या कुटुंबाची माझ्यावर कृपा असावी. मी ३१ तारखेला…”

woman sell newborn baby due to poverty
गरिबीचं क्रौर्य! मातेनं प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी कोवळ्या जिवाचा ५ हजार रुपयांना केला सौदा

हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनानं हस्तक्षेप करून माता आणि नवजात अर्भकाला ताब्यात घेतलं असून आश्रय शिबिरात त्यांची व्यवस्था लावण्यात आली…

delhi new born baby care center fire
Video: दिल्लीत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू; राजकोटपाठोपाठ राजधानीतही अग्नितांडव!

राजकोटमध्ये गेमिंग झोनला आग लागल्यानंतर अवघ्या काही तासांत दिल्लीतील एका बेबी केअर सेंटरला भीषण आग लागली.

shashi tharoor on narendra modi
“एक निष्पाप प्रश्न”, म्हणत शशी थरुर यांची मोदींच्या ‘त्या’ विधानावर खोचक पोस्ट; म्हणाले, “एक दैवी व्यक्ती भारताच्या…”!

शशी थरूर यांनी मोदींच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना देशाचं नागरिकत्व मिळू शकतं का? असा प्रश्न निवडणूक आयोगाला केला आहे.

bangladesh mp murdered in india
Video: बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या, मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट; हनीट्रॅपमध्ये अडकून गमावला जीव, CCTV Viral!

सिलास्ती रेहमान नावाच्या तरुणीचा वापर करून अन्वरुल अझीम यांना भुलवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

loksabha election sixth phase voting
छत्तीसगडमध्ये भाजपाला निवडणूक आयोगानं दिली तंबी; ‘त्या’ तीन पोस्ट काढण्याचे आदेश!

देशभरात सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने छत्तीसगड भाजपाला सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

sharad pawar narendra modi (4)
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!

शरद पवार म्हणाले, “जर मोदी जे काही दावे करत आहेत, त्यावर त्यांचा खरंच विश्वास असेल…”

pm narendra modi interview (2)
Video: “अल्पसंख्याकांविरोधात मी एक…”, पंतप्रधान मोदींची ‘त्या’ विधानांवर भूमिका; म्हणाले, “भाजपा कधीच…”

मोदी म्हणाले, “भाजपा कधीच अल्पसंख्यकांविरोधात नव्हती. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालू इच्छित आहोत. आम्ही कुणालाही विशेष नागरिक मानायला तयार नाही”

indian political history
देशाच्या राजकीय इतिहासातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? मग या पाच प्रश्नांची उत्तरं द्या!

भारताच्या राजकीय इतिहासातील या पाच महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या विशेष स्वरूपामुळे ठळकपणे अधोरेखित झाल्या आहेत.

j p nadda on kashi mathura temple issue
“काशी-मथुरेतील वादग्रस्त जागी मंदिर बांधण्याचं कोणतंही नियोजन नाही”, जे. पी. नड्डांनी स्पष्ट केली भाजपाची भूमिका!

योगी आदित्यनाथ, हिमंता बिस्व सरमांच्या विधानांवर नड्डा म्हणाले, “काही लोक भावनिक होतात किंवा उत्साहात इतर मुद्द्यांवर बोलतात. आमचा पक्ष…”

संबंधित बातम्या