scorecardresearch

jmm targets bjp
“१० वर्षांत ७४० आमदार-खासदारांचा भाजपा प्रवेश”, JMM चा मोठा दावा; भ्रष्टाचाराच्या आरोपांचा केला उल्लेख!

“विशेष म्हणजे या सगळ्यांवर भाजपानं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता हेच लोक त्यांचे आवडते झाले आहेत!”

telangana high court
वडिलांच्या मालमत्तेवरील मुलीच्या अधिकाराबाबत तेलंगणा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मृत्यूपत्राचाही केला उल्लेख!

मयत वडिलांच्य स्वअर्जित मालमत्तेवर मुलींच्या अधिकाराबाबत तेलंगणा उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

pm narendra modi kalki dham foundation stone program
Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वोच्च न्यायालयाबाबतचं विधान चर्चेत; म्हणाले, “…तर कोर्टानं कृष्ण भ्रष्टाचार करत होते असा निकाल दिला असता!”

मोदी म्हणतात, “सध्या काळ असा बदललाय, की आजच्या काळात जर सुदाम्यानं कृष्णाला एखाद्या पुरचुंडीत तांदूळ दिले असते, तर…!”

supreme court sukanta mujumdar latest news marathi
भाजपा खासदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; लोकसभा विशेषाधिकार समितीच्या आदेशांना स्थगिती, नेमकं प्रकरण काय?

भाजपा खासदार सुकांता मुजुमदार यांनी पश्चिम बंगालमधील वरिष्ठी अधिकाऱ्यांविरोधात लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली होती.

kamal nath joining bjp son nakul kamal nath marathi news
कमलनाथ नव्हे, त्यांचा मुलगा भाजपात जाणार? नव्या चर्चेला उधाण; मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते म्हणतात…

कमल नाथ काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

agra shiv jayanti
आग्रा किल्ल्यावर दुमदुमणार शिवरायांचा जयघोष; ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी होणार शिवजयंती!

आग्रा किल्ल्यावर शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून पुरातत्व विभागाकडून त्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे.

congress accounts freeze by it department
“आमच्याकडे आता वीजबील भरायलाही पैसे नाहीत”, काँग्रेसचा धक्कादायक दावा; म्हणाले, “पक्षाची खाती गोठवली आहेत”

“कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही आमच्याकडे पैसे नाहीत”, अजय माकन यांनी मांडली व्यथा!

tamilnadu assembly latest news governor ravi speech marathi
Video: तामिळनाडूच्या विधानसभेत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’, अभिभाषणातले मुद्दे न वाचताच राज्यपालांचा ‘वॉकआऊट’!

आधी सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांसमोर घोषणाबाजी केली, नंतर राज्यपालांनी काही मिनिटांत भाषण आटोपतं घेतलं!

uddhav thackeray narendra modi (12)
“मोदींना आइन्स्टाइन कधीच भेटणार नाहीत, कारण…”, ठाकरे गटाचा खोचक टोला; पंडित नेहरूंशी केली तुलना!

“स्वतःच्या जातीचा प्रचार करून राजकारण करण्याची वेळ नेहरूंवर आली नाही. आपल्या स्वार्थासाठी इतिहासाच्या फालतू खोदकामांत त्यांनी वेळ घालवला नाही. त्यांनी…”

acharya pramod krishnam
Video: “पक्षातून काढल्याबद्दल धन्यवाद”, आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हकालपट्टीनंतर खोचक प्रतिक्रिया; पक्षाला केला ‘हा’ सवाल!

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणतात, “मी काँग्रेसचे आभार मानेन की त्यांनी मला पक्षातून मुक्त केलं!”

acharya pramod krishnam expelled from congress
आचार्य प्रमोद कृष्णम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवायांचा ठपका!

काही दिवसांपूर्वीच आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

cadbury dairy milk crawling worm news marathi
Cadbury Dairy Milk मध्ये सापडली वळवळणारी जिवंत अळी? ग्राहकानं Video केला शेअर; पोस्ट व्हायरल!

अळी सापडल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कॅडबरी कंपनीकडून यासंदर्भात पोस्ट करून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या