scorecardresearch

cag report on dwarka express way
कॅगचे मोदी सरकारवर ताशेरे; रस्त्याचा बांधकाम खर्च १८ कोटींवरून थेट २५० कोटी प्रतिकिमी कसा झाला?

द्वारका द्रुतगती मार्गाचा प्रारंभी खर्च १८ कोटी २० लाख प्रती किलोमीटर इतका होता. मात्र, आता तो वाढून २५० कोटी ७७…

ashok gehlot congress
विश्लेषण: अशोक गेहलोत यांची खेळी राजस्थानमध्ये काँग्रेसला तारणार?

गेहलोत यांनी जातीनिहाय जनगणेला पाठिंबा देत आगामी विधानसभा निवडणुकीत हा एक प्रमुख मुद्दा राहील याचे संकेत दिले आहे.

Manipur health
“मी आता देवावर विसंबून”; मणिपूरची आरोग्ययंत्रणा ढासाळल्याने रुग्णांची ससेहोलपट

Manipur Violence Update : सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कमतरता, उपचारांचा अभाव यामुळे अनेकांनी स्वखर्चाने खाजगी रुग्णालयात उपचार केले आहेत. चुरचंदपूर येथील…

kapil sibel on narendra modi government
Video: “या देशाची समस्या ही आहे की…”, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!

कपिल सिब्बल म्हणतात, “…याचा दुसरा अर्थ आणखीन विरोधी पक्ष आणि सामान्य लोकांवर कारवाई होणार. याचा अर्थ लोकांचा आवाज…!”

uddhav thackeray narendra modi
“…या मोदींच्या यातना आहेत”, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल; म्हणे, “सूर्य भाजपाच्या मालकीचा आहे का?”

“आता मोदी म्हणतात, मणिपुरात शांतीचा सूर्य उगवेल. तुम्ही सांगाल तेव्हा उगवायला सूर्य भाजपच्या मालकीचा आहे काय?”

election commissioner selection controversy
विश्लेषण: निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा वाद काय आहे?

सरन्यायाधीशांना या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने निवडणूक आयुक्त म्हणून सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील निवडणूक आयुक्त नेमले जातील व निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करू…

pakistan assembly dissolved
विश्लेषण: पाकिस्तानची नॅशनल असेंब्ली विसर्जित… पुढे काय होणार?

या सभागृहाची पाच वर्षांची मुदत १२ ऑगस्टला संपणार होती. पाकिस्तानचा अस्थिर राजकीय इतिहास पाहता आता पुढे काय हा प्रश्न पडणे…

pm narendra modi cji supreme court rajyasabha monsoon session
दिल्ली विधेयकानंतर सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टाचे निर्देश डावलण्याच्या तयारीत, थेट सरन्यायाधीशांनाच ‘या’ समितीतून वगळलं!

मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालामध्ये सरन्यायाधीशांचा संबंधित समितीमध्ये समावेश असण्याबाबत निर्देश दिले होते.

urinal bag sprite bottle
युरिनल बॅग नव्हती म्हणून पेशंटला स्प्राईटची बाटली लावली; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार!

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली असता व्यवस्थापनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

court-news
प्रेमसंबंधांना गुन्हेगारी स्वरुप देणं पोक्सोचा उद्देश नाही, अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

१७ वर्षे वयाची मुलगी आणि २० वर्षीय तरुण मुलगा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी…

jail
“प्रत्येक तासाचे एक लाख रुपये देईन”, पाठलाग करत गर्भवती महिलेची काढली छेड; भररस्त्यात घडला धक्कादायक प्रकार!

पीडितेने तिच्या मदतीसाठी तिच्या एका सहकाऱ्याला बोलावले. दोघांनीही तत्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधित घटना पोलिसांना कथन केली.

संबंधित बातम्या