scorecardresearch

tomato-12
टोमॅटोचे भाव झाले लालेलाल; एपीएमसी घाऊकमध्ये १० ते १५ रुपयांनी वाढ

मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे.

सीमकार्ड ब्लॉक झाल्याचा मॅसेज आलाय? सावधान! अन्यथा तुमच्या बँक खात्यातून पैशांची होऊ शकतो चोरी

सीमकार्ड ब्लॉक झाल्याचा मॅसेज मोबाईल आला असेल तर वेळीच सावध व्हा आणि संबंधित सीमकार्ड कंपनीशी संपर्क साधा.

Urban health burden in Koparkhairane
कोपरखैरणेत नागरी आरोग्याचा बोजवारा; अडीच ते तीन लाख लोकसंख्येचा भार एकाच नागरी आरोग्य केंद्रावर

नवी मुंबईत लोकसंख्येनुसार शहराला ३० आरोग्य केंद्राची आवश्यकता मात्र सद्यस्थितीत २३ सेवेत आहेत.

श्वानाचे चित्रीकरण करणे पडलं महागात; थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल, वाचा नेमके काय झाले…

या प्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीविरोधात श्वानाच्या मालकीणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : एपीएमसीत पावसामुळे कांदे भिजले ; ऐनवेळी पावसाचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारात अचानक धोधो पावसामुळे कांदे भिजले आहेत.

safety and disaster prevention lesson by fire department
नवी मुंबई :  अग्निशमन विभागामार्फत नागरिकांना आपत्ती सुरक्षिततेचे धडे

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह शहरात विविध ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत प्रात्यक्षिक घेऊन नागरिकांना आपत्तीतील सुरक्षितेचे धडे दिले आहेत.

भूसंपादनासाठी सिडकोकडून अधिसूचना जाहीर; उरण तालुक्यातील ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या घरांवर टांगती तलवार

सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या या अधिसूचनेला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे.

prices of dry fruits rise ahead of of diwali
नवी मुंबई : दिवाळीच्या तोंडावर सुका मेवा महागला ; पिस्ता, खारीक, मनुका वधारला

दोन वर्षांपूर्वी ठप्प झालेली सुक्या मेव्याची मागणी आता वाढत असून एन दिवाळी सणात सुक मेवा महागला आहे.

संबंधित बातम्या