scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Revas and Karanja ports will be connected by road
चाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करंजा-रेवस बंदर रस्ते मार्गाने जोडणार

या मार्गामुळे जलप्रवासावर अवलंबून असलेल्या उरण व अलिबाग या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना रस्ते मार्गाने प्रवास करता येणार आहे.

नवी मुंबई: शहरात आजपासून दिवाळी शिधाजिन्नसचे वितरण सुरू; वाशी शिधावाटप कार्यालय अंतर्गत ४८ हजार लाभार्थी

दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेले चार महत्त्वाचे जिन्नस अवघ्या १०० रुपयांत रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

नवी मुंबई: शालेय विदयार्थ्यांनी केली आदिवासी मुलांची दिवाळी गोड

आदिवासी पाड्यातील मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा याकरीता पाले शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

Accused arrested for inaugurating bi-plane cath lab by Union Health Minister Dr Mansukh Mandaviya on minor girl
“करोनाकाळात भारतातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांच्या कामाचं जगाला कौतुक”; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील अत्याधुनिक बाय- प्लेन कॅथ लॅबचे डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

thiefs broke godown and theft shampoo perfume stole bottles in narayan peth pune
कोपरखैरणे हत्या प्रकरण :  एक अटकेत, तीन आरोपी अल्पवयीन, सुधारगृहात रवानगी

सनी पवार या वीस वर्षीय  आरोपीला अटक करण्यात आली तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली.

‘प्ले-वेस्ट सेग्रीगेशन’, इन्स्टाग्राम गेममधून मुलांवर होणार कचरा वर्गीकरणाचे संस्कार

हसत खेळत कचरा वर्गीकरणाचे महत्व मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी या मोबाईल गेमची निर्मिती करण्यात आली आहे.

नवी मुंबई : भास्कर जाधवांसह ठाकरे गटाच्या चार बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल, प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्या विषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात वेगळा…

Suspend Deputy Commissioner Police demand Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group rajan vichare navi mumbai police
पोलीस उपायुक्तांना निलंबित करा; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

यावेळी अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस दलावर ताशेरे ओढत ही शिवसेना दबावाखाली राहणारी नसल्याचा दावा केला.

संबंधित बातम्या