दूकान चालवायला देणे व्यापाऱ्याला पडले महागात; १३ वर्षात १ कोटी ३५ लाखांचा अपहार पोलीस तपासात रुढा यांनी गोविंद यांचे नातेवाईक राजेश चौधरी यांच्या सुद्धा बँकखात्यातून रकमेचा अपहार केल्याचे उजेडात आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 15:29 IST
वाईट वर्तणुकीची समज दिल्याने मेव्हण्याच्या मानेवर दारुच्या बाटलीने वार घटनेनंतर पोलिसांनी आरोपी भावजींविरोधात कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 14:07 IST
विरारकरांना दिलासा; नवीन वेळापत्रकात विरारसाठी १६ फेऱ्यांचा विस्तार १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू करताना चर्चगेट आणि विरारच्या दिशने जाणाऱ्या ५० फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 13:48 IST
जेएनपीटी ते गेट वे लाँच सेवा शनिवारपासून पूर्ववत होणार जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलसेवामुळे उरणमधील प्रवाशांना तासभरात जेएनपीटीवरून थेट दक्षिण मुंबईत पोहचता येणार By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 13:12 IST
परीक्षा तोंडावर, शिक्षक मिळेनात? कोपरखैरणेतील महापालिका सीबीएसईचे विद्यार्थी मेटाकुटीला नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई बोर्डाचे शाळा… By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 12:54 IST
करंजा मच्छीमार बंदराच्या पुर्णत्वासाठी राज्याकडून ३५ कोटी खडक फोडून बंदर उभारणीसाठी अतिरिक्त वाढलेल्या खर्चामुळे बंदराचे काम ६४ कोटींवरुन १५० कोटींपर्यंत पोहचला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 10:18 IST
निश्चय केला…नंबर पहिला…; देशात स्वच्छ सर्वेक्षणात कितवा नंबर पटकावणार याची नवी मुंबईकरांना उत्सुकता नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 09:54 IST
प्रशासनात मोठा खांदेपालट; ठाणे आयुक्तपदी अभिजीत बांगर, नवी मुंबई आयुक्तपदी नार्वेकर सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर खांदेपालट केला आहे. ४४ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमUpdated: September 30, 2022 01:39 IST
२४ महिन्यांचे घरभाडे चक्क २० लाख ५०,००० रुपये! कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचा कारनामा अभिषेक हे नवी मुंबईतील ऐरोली येथील एटॉस ग्लोबल आय. टी. सोल्युशन ॲण्ड सर्व्हीसेस प्रा. लीमीटेड या कंपनीत कामाला आहेत. By संतोष सावंतSeptember 29, 2022 20:53 IST
नवी मुंबई : एपीएमसीत महापालिकेची तोडक कारवाई परवानगीची मुदत उलटून देखील शेड न काढल्याने महापालिका तुर्भे विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 29, 2022 16:42 IST
नवी मुंबई: नियोजित रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या बेकायदा शेडवर कारवाई घणसोलीतील गोठीवली कमान ते सेक्टर २३ कडे जाण्यासाठी नवीन मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 16:03 IST
कंटेनररुपी यमदूतांना आणखी किती बळी हवेत ? बुधवारी उरण पनवेल मार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दोन वेगवेळ्या अपघाताला कंटेनर वाहने जबाबदार… By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 14:44 IST
रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा
पोटात साचलेली सगळी घाण लगेच निघून जाईल, लिंबाच्या पाण्याबरोबर घ्या फक्त ‘ही’ गोष्ट, शरीराचा प्रत्येक भाग होईल स्वच्छ
सर्वसामांन्यांना वाहनधारकांना आता एसटी आगारात पेट्रोल, डिझेल भरता येणार; एसटी आगारात किरकोळ इंधन विक्री सुरू होणार
अतिधोकादायक ९६ पैकी एकही इमारत अद्याप रिकामी नाही; २५०० रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात म्हाडाचे दुरुस्ती मंडळ अपयशी
वय आणि उंचीनुसार नेमकं किती असावं तुमचं वजन? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा चार्ट पाहाच