नवी मुंबई: कामोठे येथे महिला पत्रकाराला फोनवरुन धमकी शिवीगाळ व अश्लिल भाषेचा वापर करुन या महिला पत्रकाराला धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हणले आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 18:02 IST
उरण: दोन्ही खोपटाखाडी पूलावरून जड वाहतूक; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर जड कंटेनर वाहतुकीमुळे दोन्ही पुलावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 17:48 IST
नवी मुंबईतही डोळ्यांची साथ; वाशी महापालिका रुग्णालयात दररोज २५ रुग्णांवर उपचार गेल्या १० दिवसांपासून दररोज २० ते २५ डोळ्याच्या साथीने त्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 16:31 IST
व्यवहारातील पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण; तिघांविरोधात गुन्हा दाखल पैशांच्या देवाण-घेवाणीचा वाद पोलीस स्थानकात मिटवू असे सांगत आरोपींनी नरेशला गाडीत बसवले आणि त्यांचे अपहरण केले. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 12:06 IST
कंटेनरचा ब्रेक फेल आणि ७ ते ८ रिक्षांचा चुराडा सदर कंटेनर जप्त करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तांत्रिक तपासणीसाठी देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 10:32 IST
उरण मधील पाणजे डोंगरी परिसरात कोल्ह्याचे दर्शन रविवारी सकाळी या भागात मासेमारी साठी गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्रथम ते दिसले त्यानंतर त्यांनी येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्याला याची माहिती दिली. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 22:38 IST
नवी मुंबई : करोनाकाळाच्या दोन वर्षात कोकण रेल्वे महामंडळाला १३५ कोटींचा तोटा करोना काळात सर्वांनाच आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 19:34 IST
एलिफंटा होणार ‘पाणीदार’; बेटावरील ग्रामस्थ आणि पर्यटकांची पुढील ४० वर्षांची पाण्याची चिंता मिटणार घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेने बेटावरील तीन गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2022 18:05 IST
‘हवं तर पैसे देतो,’ गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन्…, नवी मुंबईत खळबळ गर्भवती पत्नीकडे फोन करुन शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या पतीने फोन करुन गाठलं अन् केला हल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 16, 2022 16:57 IST
यंदा मोरबे धरण १०० टक्के भरण्यास हुलकावणी…! गेल्यावर्षी २९ सप्टेंबरला हे धरण १०० टक्के धरण भरले होते. परंतु यंदाही हे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता मावळली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2022 14:00 IST
‘मृत्यूचा महामार्ग दुरुस्त करा’; ‘माझं पेण’ समितीने मुंबई – गोवा महामार्ग केला ठप्प या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील बारा वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सध्यस्थितीत मोठे खड्डे पडले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 13:35 IST
सोमवारपासून बेलापूर ते जेएनपीटी वॉटर टॅक्सी सेवा सुरु या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या १५ मिनिटात करता येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2022 11:59 IST
14 September 2025 Horoscope: आज ‘या’ राशींच्या नशिबी मोठं यश! मनातील इच्छाही होईल पूर्ण; वाचा मेष ते मीनचे रविवारचे राशिभविष्य
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखाचा संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूप खास, म्हणाले…
Video : फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी व्यासपिठावरुन उतरले; व्हीलचेअरवरील जिचकार आजीला नमस्कार आणि वातावरण भावूक
सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…
बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
“बोल बोल २२ फूट वाले की…” मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला सुरूवात! बघा मंडपातून बाहेर कसा काढला गणपती, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
“लहानपणी मला…”, तितीक्षा तावडेची खुशबू तावडेसाठी भावुक पोस्ट; मोठ्या बहिणीच्या कौतुकास्तव म्हणाली, “तुझ्यासारखं…”