9 Photos Photos: शारदीय नवरात्रीनिमित्त क्रांती रेडकरचं पिवळ्या इरकल साडीत फोटोशूट आज नवरात्रौत्सवातील चौथा दिवस आहे. यादिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2025 10:17 IST
टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी नवरात्रोत्सव का सुरू केला, त्या मागचे कारण सांगितले दिघेंच्या सहकाऱ्याने श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्संस्थेच्या माध्यमातून गेली ४८ वर्ष हा उत्सव साजरा केला जात असून टेंभी नाक्यावरील… By नीलेश पानमंदSeptember 25, 2025 10:05 IST
गरबा उत्सवाच्या प्रवेशद्वारावर वराहदेवाची प्रतिमा; मुस्लिम बांधवांचा प्रवेश रोखण्यासाठी कुंकू लावून… नागपुरातील जेरील लाॅनमध्ये आयोजित नवरात्री गरबा उत्सवाच्या प्रवेशद्वारावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलतर्फे वराहदेवाची प्रतिमा लावण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 08:33 IST
Thane Navratri 2025: देवीच्या दर्शनासाठी जायचंय? तर जाणून घ्या ठाण्यातील खास ठिकाणे ! ठाण्यातील नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, टेंभी नाका, संकल्प प्रतिष्ठान आणि इतर ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 08:23 IST
केळी दरात ९०० रूपयांनी घसरण… जळगावात शेतकरी हवालदिल नवरात्रोत्सव काळात मागणी असूनही जळगावमधील केळीचे दर क्विंटलमागे ९०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2025 08:02 IST
Navratri 2025: उपाशी पोटी वाढू शकते ब्लड शुगर; धोक्याची पातळी गाठण्याआधी जाणून घ्या उपवासासाठी सर्वात्तम पदार्थ, ९ दिवस नियंत्रणात राहील मधूमेह Healthy Fasting Foods for Diabetics : मधुमेह असलेल्या लोकांसाठी, रिकाम्या पोटी दिर्घकाळ राहिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढू शकतो. By शरयू काकडेSeptember 24, 2025 17:13 IST
विहिंप म्हणते गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश नाही… भाजपच्या महिला नेत्यांकडून मात्र स्पर्धेत प्रवेशाची मुभा… विहिंपने गरबा आयोजकांना मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याची अट घातली असली तरी, भाजपच्या महिला नेत्यांनी हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या मुस्लिम महिलांना प्रवेश… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2025 15:09 IST
अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णौध्दार केलेले नाशिकचे श्री कालिका माता मंदिर श्री कालिका माता मंदिर जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर आहे. पाहताक्षणी ही वास्तु नवीन वाटत असली तरी या मंदिराला मोठा इतिहास आहे.… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2025 14:09 IST
DurgaPuja2025 : बोरिवली बोगद्याच्या कामामुळे बंगाली समाजाच्या दुर्गापूजेच्या जागेत बदल दुर्गापूजामुळे विकासकामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि जागेच्या कमतरते अभावी यंदाची दुर्गापूजा उपवन तलाव मैदान येथे आयोजित करणार असल्याची… By पुर्वा भालेकरUpdated: September 24, 2025 13:39 IST
Navratri 2025: नवरात्रीत मुंबईतील ‘हे’ ५ खास दुर्गापूजा पंडाल पाहाच; जाणून घ्या ठिकाणं मुंबईत या वर्षी सजलेली पाच भव्य दुर्गापूजा पंडाल पाहायला विसरू नका! येथे अनुभव घ्या पारंपरिक बंगाली संस्कृती, सिंदूर खेळ, धुनुची… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2025 13:26 IST
10 Photos Shardiya Navratri 2025 Day 3: मराठी अभिनेत्रींचा निळ्या रंगाच्या साडीतील अंदाज निळा रंग हा शीतलता व उर्जेचे प्रतीक मानला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2025 12:47 IST
9 Photos निळ्या नऊवारी साडीत ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील हर्षदा खानविलकर यांचा मराठमोळा लूक या फोटोंना हर्षदा यांनी ‘निळ्या रंगात सजली लक्ष्मी…’ असे कॅप्शन दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2025 11:37 IST
रात्री झोपताना ‘ही’ लक्षणं दिसली तर लिव्हर-किडनीचा धोका! पायावरील ‘अशा’ खुणांकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर…
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
अश्विनी नक्षत्रात ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ; तुमच्या नशिबी यश-प्रसिद्धी येणार का? वाचा राशिभविष्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका