पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात राहायला आहेत. नवरात्रोत्सवात घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला…
गरबा खेळण्यासाठी अगदी महिना-दोन महिने आधीपासून त्याच्या प्रॅक्टिसचे वर्कशॉप्स, क्लासेस लावले जातात. काही जण प्रोफेशनल कोरिओग्राफरकडूनही ट्रेनिंग घेतात.