सुधारित वेळापत्रकातील एमएचटी-सीईटी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘नीट’ या परीक्षा एकाच दिवशी आल्याने आता पुन्हा वेळापत्रकात बदल करण्याची वेळ सीईटी…
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-पीटी) ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.