येथील नॅशनल जिओफिजिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) या संस्थेचे वैज्ञानिक नेपाळमधील भूकंपाचा विशेष अभ्यास करणार असून भूकंपप्रवण भाग नव्याने ठरवणार आहेत.
नेपाळला शनिवारी बसलेल्या जोरदार भूकंपापेक्षाही अजून महाभूकंपाची शक्यता जिओ हॅझार्ड्स संस्थेचे हरिकुमार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘द असोसिएटेड प्रेस’ने दिले…