scorecardresearch

निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.


 


सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.


 


निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.


 


Read More
cm Devendra Fadnavis meet Nirmala Sitharaman
फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे विकास प्रकल्पांना वेग; केंद्रीय मंत्रालयांकडे अर्थसाह्य व मंजुरींची मागणी

राज्यांच्या विविध पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना होणाऱ्या अर्थसाह्यासंदर्भात केंद्राच्या मंजुऱ्या मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गेल्या दोन दिवसांमध्ये केंद्रीयमंत्र्यांची भेट…

BJP New Woman President
4 Photos
BJP New Woman President : भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या तीन महिला नेत्या कोण आहेत? जाणून घ्या!

पुढील काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सांगितलं जात आहे. यावेळी भाजपाला महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार का? याबाबत…

BJP New Woman President :
BJP New Woman President : भाजपाला मिळणार पहिली महिला राष्ट्रीय अध्यक्ष? निर्मला सीतारमण यांच्यासह ‘ही’ दोन नावे शर्यतीत

पुढच्या काही दिवसांत भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची सांगितलं जात आहे. यावेळी भाजपाला महिला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार का? याबाबत…

Finance Minister Nirmala Sitharaman heads of Public Sector Banks on June 27
बँकप्रमुखांसोबत अर्थमंत्र्यांची २७ जूनला बैठक

अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या कामगिरीच्या आढाव्याबरोबरच बँकांकडून उद्योगांसाठी वितरित होत असलेल्या पतपुरवठय़ाची अर्थमंत्री माहिती घेणार आहेत.

Indian economy
अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेत मुंबईत अर्थव्यवस्थेच्या आढाव्याची बैठक

आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १० जून रोजी वित्तीय नियामक प्रमुखांसोबत ‘एफएसडीसी’च्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

Govt fiscal deficit management
FY25 Fiscal Deficit : वित्तीय तुटीचे ४.८ टक्क्यांचे लक्ष्य साध्य

केंद्र सरकारचा एकूण खर्च ४६.५६ लाख कोटी रुपये राहिला, जो आर्थिक वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पीय लक्ष्याच्या ९८.७ टक्के अर्थात कमी राहिला…

Nirmala Sitharaman chairing a cybersecurity readiness meeting with Indian banks and financial institutions
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणाव वाढला; सायबर सुरक्षेसाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल

India-Pakistan Tensions: गुरुवारी रात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रे वापरून हल्ले करत जम्मू आणि काश्मीरमध्ये…

जल जीवन अभियान: केंद्राचा निधीतील वाटा कमी झाल्यास राज्यांवर काय परिणाम होईल?

पंतप्रधानांनी २०१९ मध्ये जल जीवन मिशनची घोषणा केली होती. त्याअंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळजोडणी देत स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल,…

Nirmala Sitharaman news in marathi
जागतिक आव्हानांचा सामना करण्यास सज्ज, जागतिक व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांची भूमिका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तशा आयात शुल्काच्या धोरणावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला.

बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा ‘मिथिलांचल’ गेम प्लान आहे तरी काय? फ्रीमियम स्टोरी

बिहारच्या २४३ विधानसभा जागांपैकी १००हून अधिक जागा इथे आहेत. यापैकी बहुतेक जागा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आहेत. या प्रदेशात बोलली…

Sanjay Raut News
Sanjay Raut : “स्मृती इराणींना आंदोलनासाठी सिलिंडर आम्ही पुरवतो त्यांनी..”; दरवाढीवरुन संजय राऊत यांचा टोला

सिलिंडरच्या किंमती वाढल्याने संजय राऊत आक्रमक, लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत टोलेबाजी

संबंधित बातम्या