ही यंत्रणा पूर्ण कार्यान्वित झाली, तर अशी यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या अमेरिका, इस्रायल, ब्रिटन यांसारख्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी केंद्र सरकारने लष्करी कारवाईसंबंधी सर्वाधिकार सैन्यदलांना बहाल केले होते. ते आदेश बहुधा आजही लागू असावेत. कारण त्या मोहिमेविषयी…