scorecardresearch

kudal nagarpanchayat bjp shivsena clash escalates nilesh rane opposed
भाजपचे सहा नगरसेवक पक्षातून निलंबित; पक्षवविरोधी कारवाई करत असल्याचा आरोप… आमदार निलेश राणे यांचा कारवाईवर आक्षेप!

सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.

villagers oppose ward formation in kalyan dombivli
कल्याण डोंबिवली महापालिका आम्हाला नकोच, आम्हाला पालिकेतून बाहेर काढा; प्रभाग रचनेला विरोध करण्यासाठी चार हजार हरकती…

कल्याण डोंबिवली पालिकेने आमच्यासाठी काहीच केले नाही, फक्त महसूल गोळा केला असा आरोप.

padalkar alleges corruption in sangli district cooperative bank
सांगली जिल्हा बँकेची लवकरच चौकशी – गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँकेत ‘खाबुगिरी’ चालल्याचा आरोप करत लवकरच बँकेच्या चौकशीची मागणी केली आहे.

ajit pawar denies any election fraud
कुठेही मतांची चोरी नसून विरोधक गैरसमज पसरवतायत – अजित पवार

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

Shirdi Sai Prasad Price Hike
साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार…

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.

gadchiroli medical scam probe ordered by shinde minister
शिंदेंच्या कार्यकाळातील औषध, साहित्य खरेदीची त्यांच्याच मंत्र्यांकडून चौकशी ! – गडचिरोलीत घोटाळा झाल्याचा आशिष जयस्वाल यांचा दावा…

गडचिरोलीत १०० कोटींच्या औषध खरेदीत घोटाळ्याची चौकशी शिंदे यांच्या कार्यकाळातील मंजुरी असूनही त्यांच्याच मंत्र्याकडून आदेशित करण्यात आली आहे.

shaktipith-highway-decision-by-fadnavis-ajit-pawar
शक्तिपीठचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील – अजित पवार

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

ambedkarite slogans against jogendra kawade in nagpur
महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील कार्यक्रमात प्रा. जोगेंद्र कवाडेंना विरोध, मुर्दाबादच्या घोषणा; भाषण न देताच…

भाजपसोबत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायांचा कवाडेंना विरोध…

संबंधित बातम्या