scorecardresearch

kajol ott webseries the trail trailer out now
पतीवर सेक्स स्कॅण्डलचा आरोप अन्…; ‘द ट्रायल…’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित, काजोलचे ओटीटीवर दमदार पदार्पण

‘द ट्रायल’ वेब सीरिजमधून अभिनेत्री काजोलचे ओटीटीवर पदार्पण

disney + hotstar offering asia cup and icc world cup free on mobile
आता मोबाइलवर मोफत पाहता येणार आशिया कप, विश्वचषक स्पर्धा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मने केली घोषणा

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये WTC फायनल सामना सुरू आहे.

Bloody-daddy-movie-review
Bloody Daddy Review : करोना, ५० कोटींचे ड्रग्स अन् एका रात्रीची गोष्ट; जाणून घ्या कसा आहे शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’

Bloody Daddy Review : ‘फर्जी’नंतर प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा शाहिद कपूरचा नवा चित्रपट पूर्ण करणार का?

lust-stories2
“लग्नाआधी टेस्ट ड्राइव्ह हवी…” बहुचर्चित ‘लस्ट स्टोरीज २’चा टीझर प्रदर्शित; काजोल, नीना गुप्तासह अमृता सुभाषही धमाल भूमिकेत

५० सेकंदांच्या टीझरमध्ये असलेल्या काही संवादांवरूनच हा चित्रपट आणखी बोल्ड असणार आहे याची कल्पना आली आहे

crimebeat-teaser
सई ताम्हणकरचा लेस्बियन लिपलॉक, आदिनाथ कोठारेचा डॅशिंग अंदाज, अन्… ‘क्राइम बीट’ सीरिजचा टीझर प्रदर्शित

सई ताम्हणकर या वेब सीरिजमध्ये बोल्ड भूमिकेत दिसणार आहे

School-of-lies-review
School Of Lies Review: लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्याचं सुमार सादरीकरण, रटाळ कथानक अन्…

School Of Lies Review : सीरिजची कथा मोठ्या बोर्डिंग स्कूलमधील एका मुलाच्या गायब होण्यापासून सुरू होते

sirf-ek-banda-kaafi-hai
चित्रपटविश्वात रचला जाणार नवा इतिहास; OTT वर आलेला मनोज बाजपेयींचा ‘बंदा’ चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार?

हा चित्रपट आसराम बापू यांच्या केसवर आधारीत असल्याची चर्चा झाली आणि यामुळे बऱ्यापैकी वादही निर्माण झाला

Netflix Amazon Prime and other OTT platforms to show tobacco health warnings notifies Health Ministry
“ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य, अन्यथा…”, केंद्र सरकारचा निर्मात्यांना थेट इशारा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी चेतावणी (Anti-Tobacco Warnings) देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. असा नियम पारीत करणारा भारत हा पहिला देश…

chamika-teaser-dilijit-dosanjh
विवाहबाह्य संबंधांवर गाणी, २७ व्या वर्षी पत्नीसह निर्घृण हत्या अन्…; पंजाबच्या ‘अमर सिंह चमकिला’च्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

आता ही गोष्ट तुम्हाला चित्रपटाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे

salmankhan-ott
बॉक्स ऑफिसचा ‘दबंग’ झळकणार ओटीटीवर; सैफ व शाहिद पाठोपाठ सलमान खान करणार ओटीटी पदार्पण?

अद्याप या गोष्टींवर चर्चा सुरू असून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही

priya-bapat-about-intimate-scene
Video: “दोन दिवस त्रास झाला पण…” व्हायरल झालेल्या ‘त्या’ बोल्ड सीनबद्दल प्रिया बापट स्पष्टच बोलली

प्रियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रिया सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे खूप चर्चेत आहे

संबंधित बातम्या