scorecardresearch

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम (P-Chidambaram)हे भारताचे माजी अर्थमंत्री आहेत. ते १० जून २०२२ पासून लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज पाहत आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या पी. चिदंबरम यांचज जन्म १६ सप्टेंबर १९४५ रोजी तमिळनाडूमध्ये झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेत पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण मद्रास लॉ कॉलेज येथून घेतले. पुढे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले.

१९८४ मध्ये त्यांनी वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तमिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून ते लोकसभेवर (कनिष्ठ सभागृह) निवडून आले. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चार वेळा शपथ घेतली आहे. २०१७ ते २०१८ या काळात त्यांनी गृहविभागातील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.Read More
Operation Sindoor, India Pakistan conflict, Pakistan China military ties, Indian armed forces strategy, counter-terrorism in Kashmir, India Pakistan border security,
समोरच्या बाकावरून : लष्करी धाडस, राजकीय भीती प्रीमियम स्टोरी

मागील आठवड्यात संसदेत दोन्ही सभागृहांतील चर्चेदरम्यान, सरकारने असे चित्र उभे केले की ऑपरेशन सिंदूर आता थांबवण्यात आले आहे. त्याच्याशी संबंधित उद्दिष्टे…

ट्रम्प यांच्यासमोर झुकण्याची गरज नाही, फक्त भूमिकेत स्पष्टता हवी…. पी चिदंबरम यांनी आयातशुल्काबाबत नेमकं काय म्हटलं?

Donald Trump Tariff Impact on Indian Market: रशियाकडून संरक्षण आणि ऊर्जा आयातीवर दंड लावण्याची अनिश्चित घोषणा केल्याने मोदी सरकार सध्या…

congress mp p Chidambaram says amit shah s false statement on Afzal Guru conviction
“पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देतेय”, चिदंबरम यांच्या वक्तव्यावरून भाजपाचा टोला

P Chidambaram on Pahalgam Attack : विरोधकांनी पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती.

P Chidambaram
P Chidambaram : पी. चिदंबरम यांचं वक्तव्य; “पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानचे होते की भारतातच..”

पी. चिदंबरम यांनी एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीत त्यांनी पहलगामच्या दहशतवाद्यांवर वक्तव्य केलं आहे.

jagdeep dhankhar resignation
समोरच्या बाकावरून : राजीनाम्याचं खरं कारण वेगळंच असावं… प्रीमियम स्टोरी

खरंतर एनडीए सरकारसाठी धनखड यांनी एवढं काही केलं आहे की हे सरकारच धनखड यांना बरंच काही देणं लागतं.

Loksatta samorchya bakavarun Independence and integrity of the Election Commission
समोरच्या बाकावरून:गडबडगुंडा सुरू आहे… प्रीमियम स्टोरी

१९९१ ते १९९६ या कालावधीत जर जनमत घेतलं असतं, तर निवडणूक आयोग ही देशातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रभावी संस्था ठरली असती,…

Devendra Fadnavi And Jayant Patil
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?

Devendra Fadnavis: युपीए सरकारच्या कार्यकाळात पीएमएलए कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीच मांडला होता. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर…

p Chidambaram suggestions to Finance Ministry
समोरच्या बाकावरून : स्वीकारा किंवा नाकारा, पण दुर्लक्ष करू नका…

‘शेतकऱ्यांना सक्षम बनवणे’ या विषयावरील दुसऱ्या स्लाइडमध्ये प्रमुख पिकांची प्रति एकर उत्पन्नवाढ दर्शवणारे आकडे दिले होते. २०१३-१४ ते २०२३-२४ या…

Loksatta samorchya bakavarun Narendra Modi Completes 11 years as Prime Minister Elections for party Government
समोरच्या बाकावरून: यश तुमचे; तर मग अपयशही तुमचेच!

समोरच्या बाकावरून: यश तुमचे; तर मग अपयशही तुमचेच! | प्रत्येक सरकारच्या काही चांगल्या गोष्टी असतात, तशाच त्रुटीही असतात. मोदींचं एनडीए…

Loksatta samorchya bakavarun India facing challenges from America and china over tariff
समोरच्या बाकावरून: ‘स्किला’ला तोंड द्यायचं की ‘चारिब्डिस’ पासून वाचायचं?

जड वळणाच्या नावांची शीर्षक देण्यामागे माझा उद्देश इंग्रजी वाक्प्रचारांवरील माझे ज्ञान दाखवण्याचा नाही; मी फक्त थोडा सतर्कपणे शीर्षक देतो आहे इतकेच.

autonomy of university
समोरच्या बाकावरून : कुठे आहे विद्यापीठांची स्वायत्तता? प्रीमियम स्टोरी

ट्रम्प यांनी २.२ अब्ज अमेरिकी डॉलर्सचे अनुदान आणि ६० दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या करारांची रक्कम थांबवली, तरीही हार्वर्ड विद्यापीठाने माघार घेतली…

संबंधित बातम्या