scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Palghar Sadichcha Sane Murder by lifeguard mittu singh
मुंबई : पालघरमधील बेपत्ता मुलीची हत्या; पोलीस चौकशीत आरोपीची कबुली

चौकशीत सदिच्छा हिची हत्या केल्याचे मिथू याने कबूल केले. तसेच तिचा मृतदेह समुद्रात फेकल्याचेही सांगितले.

Plot to grab forest department land in palghar
वनविभागाच्या जमिनी हडपण्याचा डाव ;कुडे गावात बोगस ‘ना-हरकत’द्वारे भूखंड ‘बिगरशेती’, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

वनविभागाकडून भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदी गट बुक नकाशामध्ये नाहीत.

palghar girl krishna vadher honored
पालघरच्या कन्येची सिनेसृष्टीत कौतुकास्पद कामगिरी; प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविला दादासाहेब फाळके पुरस्कार

प्रारंभी एका अमेरिकन कंपनीत त्वचेशी संबंधित उत्पादनाच्या विक्रीशी संदर्भात काम करताना त्यांनी मेकअप क्षेत्रातील उज्ज्वल संधीचा अंदाज बांधला.

illegal minor mineral transporters,
 साडेतीन कोटींची दंडात्मक वसुली; पालघर जिल्ह्यात परवानगीशिवाय गौण खनिज वाहतूक

महसूल विभागाने वसई, पालघर, डहाणू व तलासरी तालुक्यात अशा वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली आहे

sub district hospital to palghar rural hospital
ग्रामीण रुग्णालय विस्ताराच्या प्रतीक्षेत; उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे काम प्रलंबित, वर्षभरापासून मनुष्यबळ मिळेना

पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर नव्याने बांधकाम करण्यात येऊन ३२ खाटा आणि  इतर आवश्यक सुविधांसह विस्तार करण्यात आला आहे.

distribution of inferior qaulity food grains in palghar
‘रेशनिंग’वरील गहू सडका; प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेअंतर्गत पालघर तालुक्यात निकृष्ट धान्याचे वितरण

केळव्याप्रमाणे हा सडका गहू पालघर तालुक्यात सर्वत्र वितरित झाला असल्याची शक्यता आहे.

project work in nandgaon
मुदतवाढ संपल्यानंतरही वारली हाट कलादालनाचे काम सुरूच; महामार्गालगतच्या नांदगावच्या हद्दीत ५७ कोटींच्या प्रकल्पाचे काम संथगतीने

दोन वर्षांत बांधकाम पूर्ण केले जाणार होते, परंतु करोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने वारली हाटच्या कामाला ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत…

20 crore proposal for boisar rural hospital pending
निधीअभावी रुग्णालय रखडले : बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी २० कोटींचा प्रस्ताव दोन वर्षांपासून पडून

बोईसर परिसरात एकही आधुनिक शासकीय रुग्णालय नाही. रुग्णांना उपचारासाठी चकरा माराव्या लागतात.

only rs 22 attendance allowance to girls
शालेय उपस्थिती भत्ता केवळ २२ रुपये ; ३० वर्षांपासून मुलींच्या शिक्षणाची परवड

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून (३ जानेवारी १९९२)  हा भत्ता देण्यास सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या