scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

school
जिल्हा परिषदेच्या १०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर ; शाळांमध्ये केवळ ५ ते १० पटसंख्या

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागात आज ५ ते १० पटसंख्या असलेल्या शंभरहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत.

ram kadam on palghar mob lynching and sharad pawar uddhav thackeray and congress
पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या भूमिकेनंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…”

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवली आहे.

palghar municipal council
२३ नगरसेवकांचे पद धोक्यात ; किमान निविदा दर असणाऱ्या ठेकेदाराला काम नामंजूर; नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान

दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला काम दिल्याबद्दल नगरपरिषदेचे ५० हजार ६३४  रुपयांचे नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसामुळे मच्छीमार पुन्हा संकटात ; ऐन हंगामात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुक्या मासळीचे नुकसान

मासे वाळविण्याच्या हंगामातच  पावसाने नुकसान केल्याने मच्छीमार चिंतातुर आहेत.

पालघर : भात कापणीआधीच स्थलांतर ; रोजगार हमी योजना राबवूनही स्थलांतराची समस्या कायम

रोजगार हमी योजना व इतर योजनांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील स्थलांतर कमी होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी जिल्ह्यातील स्थलांतराचे…

gaothan land in boisar,
गावठाण जमिनीत गैरव्यवहार ; बोईसरमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री

बोईसर परिसरात गावठाण जागा नैसर्गिक विस्तारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही बेकायदा विक्री सुरू आहे. 

plastic waste on dahanu beach
डहाणू समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिकचा खच ; प्रदूषणामुळे समुद्री जीवसृष्टीला धोका

डहाणू तसेच नरपड किनाऱ्यावर प्लास्टिकचा खच पडला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे समुद्रकिनारपट्टीचे विद्रूपीकरण होत आहे.

संबंधित बातम्या