मुखाने हरिनामाचा गजर, टाळमृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी रविवारी सकाळी ७ वाजता…
वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.