परभणी जिल्ह्यातील सेलू येथील साई नाट्यगृहात आज गुरुवारपासून (दि.२७) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) चोवीसाव्या राज्य अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे.
पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल ६५० अर्जदारांनी आपल्या तक्रारी सादर केल्या.