Page 11 of परिणीती चोप्रा News

पुन्हा एकदा परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा दिल्ली एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत.

परिणीती व राघव चड्ढा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

परिणीतीच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहे.

Raghav Chadha Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढांचं लग्न ठरलं? आप खासदारांनी ट्वीट करून केलं शिक्कामोर्तब

परिणीतीने याबद्दल मौन बाळगलं असलं तरी राघव चड्ढांच्या काही वक्तव्यांमुळे या दोघांच्या नात्याच्या चर्चा लग्नापर्यंत येऊन ठेपल्या आहेत.

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत.

“मला नेहमीच माझ्या शरीरात बदल घडवून आणायचा होता. मी अनेक वर्ष…”

नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे.

प्रियांका चोप्राच्या मुलीबाबत परिणितीनं मोठा खुलासा केला आहे.

परिणीती चोप्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रियांकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

श्रीलंकेची गायिका योहानीने ‘माणिके मगे हिते’ हे गाणं गायलं आहे.