पाकिस्तान म्हणते, पठाणकोट हल्ला हा भारताचा बनाव भारतीय सुरक्षा दलांनी पुढील तीन दिवस कारवाईचे नाटक करून त्याला मोठे स्वरूप दिले. By लोकसत्ता टीमApril 6, 2016 03:41 IST
‘आयएसआयला तपासासाठी बोलावून भाजपने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला’ ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडले By लोकसत्ता टीमApril 5, 2016 14:12 IST
पठाणकोट हल्ला हा तर भारताने रचलेला बनाव, पाकिस्तानी तपासपथकाने तोडले तारे ‘पाकिस्तान टुडे’ या वृत्तपत्रामध्ये या अहवालाबद्दल वृत्त छापून आले आहे By वृत्तसंस्थाApril 5, 2016 12:06 IST
पठाणकोट हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने दिलेच नाहीत पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाचा कांगावा By पीटीआयApril 3, 2016 01:49 IST
पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारताचे पथकही पाकिस्तानात जाणार भारतीय पथकाच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तारखा नंतर ठरवल्या जातील By पीटीआयApril 2, 2016 02:35 IST
पाकिस्तानचे पथक आजपासून साक्षीदारांची जबानी नोंदविणार पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानचे पथक भारतात आले By पीटीआयMarch 31, 2016 03:16 IST
पठाणकोटला भेट देण्यास पाकिस्तानी अधिकाऱ्यांना मज्जाव – संरक्षणमंत्री पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हवाई तळाला भेट देण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे By लोकसत्ता टीमMarch 29, 2016 02:12 IST
पाकिस्तानी तपास पथकाच्या सदस्यांना व्हिसा जारी संयुक्त तपास पथकाच्या (जेआयटी) पाच सदस्यांना भारताने शुक्रवारी व्हिसा जारी केला. By पीटीआयUpdated: March 26, 2016 02:00 IST
पाकिस्तान एसआयटीकडून व्हिसासाठी अर्जच नाहीत पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे विशेष तपास पथक (एसआयटी) भारतात येणार असले By पीटीआयUpdated: March 18, 2016 02:13 IST
दहशतवादाच्या लहानसहान घटनांकडेही युद्ध म्हणूनच बघितले पाहिजे- पर्रिकर आम्ही भारताच्या शत्रुंना सहीसलामत जाऊ देणार नाही By लोकसत्ता टीमMarch 17, 2016 11:33 IST
पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांचे मृतदेह अन्यत्र हलविण्याची मागणी जवळपास गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून हे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. By पीटीआयMarch 9, 2016 02:04 IST
पठाणकोटमधील निमलष्करी दलाचा खर्च उचलण्यास पंजाब सरकारचा नकार पंजाबला या निमलष्करी दलाच्या येण्याजाण्याचा खर्चही करावा लागेल असे केंद्राचे म्हणणे आहे. By पीटीआयMarch 8, 2016 02:37 IST
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
रितेश देशमुखच्या आईसाहेबांची कमाल! बाभळगावच्या शेतात राबवली ‘ही’ नवी संकल्पना, सूनबाई म्हणतात, “आमच्या आईंनी…”
तब्बल ३० वर्षांनंतर शनीची सरळ चाल; ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू, धन-संपत्तीसह येणार प्रचंड श्रीमंती, बघता बघता आयुष्य बदलेल
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
नगरपरिषदेची निवडणूक न लढविण्याचा शिरूर शहर विकास आघाडीचा निर्णय, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांची माहिती
आई गं, नुसता धुरळा… ‘मेरी नजर ढूंढे तुझे’ गाण्यावर तरूणीच्या कातिल अदा अन् मनमोहक डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
“ते गौडबंगाल आहे”, पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “समोरच्या पार्टीने एकही रुपया…”