पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले पोलिसांचे एक पथक अपहृत आरोपींचा शोध घेण्याकरीता झारखंड व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले. By लोकसत्ता टीमOctober 21, 2024 20:14 IST
चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपचे काम न करण्यावर ठाम तर भाजपने दिला ‘हा’ इशारा गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2024 17:19 IST
मावळमध्ये आमदार सुनील शेळके, भाजपमधील वाद फडणवीसांच्या दरबारात मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले. By गणेश यादवOctober 21, 2024 16:25 IST
भाजपनं आमदार अश्विनी जगतापांच तिकीट कापलं; दिर, शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर… भाजपने विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात शंकर जगताप आणि महेश लांडगे आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2024 16:45 IST
मावळ विधानसभा: “भाजपने आमच्यात लुडबुड करू नये…”, आमदार सुनील शेळकेंनी भाजपला सुनावले आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2024 12:28 IST
‘चिंचवड’ची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला? तर, पिंपरी आणि भोसरी…. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन्ही पक्ष पिंपरी आणि भोसरीच्या जागेसाठी आग्रही आहेत. By लोकसत्ता टीमOctober 20, 2024 09:15 IST
पिंपरी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर कारवाईचा दंडुका पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या २८० बसची तपासणी केली. By लोकसत्ता टीमOctober 20, 2024 09:09 IST
पिंपरी : जगताप कुटुंबातील गृहकलह संपुष्टात? आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली ‘ही’ भूमिका चिंचवड विधानसभा मतदारसंघावर निर्मितीपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे वर्चस्व राहिले. By लोकसत्ता टीमOctober 19, 2024 08:29 IST
पिंपरी : अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ चिंचवडमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक, शहर कार्याध्यक्ष माेरेश्वर भाेंडवे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात… By लोकसत्ता टीमOctober 18, 2024 19:25 IST
पिंपरी- चिंचवड: आयात उमेदवाराच आम्ही काम करणार नाहीत; शिवसेना ठाकरे गटाचा सर्वानुमते ठराव, पक्ष काय भूमिका…. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2024 16:01 IST
बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात असमर्थता पिंपरी- चिंचवड आणि कॅन्टोन्मेंट मंडळाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाची नाराजी, निर्माण ऑर्केडच्या तळघरातील बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाईचे आदेश By लोकसत्ता टीमOctober 18, 2024 10:27 IST
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल; हॉटेल, ढाबा, बेकरीसाठी गॅसचा वापर सक्तीचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरातील हॉटेल, ढाबा आणि बेकरी या ठिकाणी लाकूड व कोळसा जाळण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2024 09:14 IST
लेकाचं बारसं! परिणीती चोप्राने मुलाचं नाव ठेवलंय खूपच खास…; नावाचा अर्थ सांगत शेअर केला संस्कृत श्लोक, म्हणाली…
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
“पार्थ पवारांना कुठलीही क्लिन चिट नाही, सीडीआर..”, पोलीस डायरीतल्या नोंदी वाचत अंजली दमानियांच्या आरोपांच्या फैरी
पुण्यातील मामलेदार कचेरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवप्रेमी संघटनांचे ठिय्या आंदोलन
आगामी निवडणुकीसाठी ठाकरे-शिंदेंचे आमदार एकत्र, हत्याकांडातील कथित आरोपीच्या भाजपा प्रवेशावरून वाद; महाराष्ट्रात नक्की काय घडतंय?
Bigg Boss 19 मधील ‘हा’ स्पर्धक आहे सर्वाधिक लोकप्रिय, मराठमोळा प्रणित मोरे कितव्या क्रमांकावर? जाणून घ्या…