पिंपरीतील १८४ सोसायट्यांचा पाणीपुरवठा एक जूनपासून खंडित, महापालिकेचा निर्णय; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद १ जूनपासून एसटीपी कार्यान्वित नसलेल्या सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. By लोकसत्ता टीमMay 19, 2025 21:16 IST
पिंपरी-चिंचवडमधील होर्डिंगवरील जाहिरातबंदी दोन महिन्यांवरून दोन आठवड्यांवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी शहरातील सर्व हाेर्डिंग दाेन महिने जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला असून,… By लोकसत्ता टीमMay 10, 2025 20:38 IST
पिंपरी-चिंचवडमधील थेरगावातील कर्करोग रुग्णालयाला गती निविदेला तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर एका ठेकेदाराची निविदा महापालिका प्रशासनाने स्वीकारली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 10, 2025 09:44 IST
म्हाळुंगेत दोन अपघात एकाचा मृत्यू इंडोरन्स चौक ते निघोजे रस्त्यावर झालेल्या दोन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 10, 2025 09:42 IST
पिंपरी: शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मिठाचा खडा कोण टाकत आहे?, अजित पवारांचे खंदे समर्थक बनसोडे थेटच म्हणाले… फ्रीमियम स्टोरी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन दिवसांपूर्वी शरद पवार वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत… By लोकसत्ता टीमMay 9, 2025 15:45 IST
पिंपरी चिंचवड : पाण्याची वाढती मागणी; संभाव्य टंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका करणार उपाययोजना पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती. तीच आज ३५ लाख झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 13:08 IST
पिंपरी चिंचवड : चिखलीमध्ये अज्ञात कारणावरून एकाची हत्या; आरोपी फरार मिळालेल्या माहितीनुसार, महेश चामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात. By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2025 12:29 IST
मोशीत जेसीबीच्या धडकेत सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू त्याच्या मावशीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल श्रीरामचंद्र यादव (२६, मोहननगर, भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2025 07:14 IST
‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा रद्द झाल्याने हिंजवडीतील रस्ते रखडले; खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप आराखडा रद्द केल्याने माहिती व तंत्रज्ञाननगरी हिंजवडीतील रस्ते रखडले आहेत. रस्त्याची कामे पुढे जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही समस्या… By लोकसत्ता टीमMay 6, 2025 03:58 IST
विधानसभा उपाध्यक्षांच्या अनधिकृत फलकावर कारवाई विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीगाव येथे ४ ते १९ मे या कालावधीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात… By लोकसत्ता टीमMay 6, 2025 00:20 IST
पिंपरी : चाकण आणि पिंपरी मधून १७ किलो गांजा जप्त; चारजण अटकेत नोहिद पठाण याच्याकडून पोलिसांनी १७ हजार ३४८ रुपये किमतीचा ३४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमMay 5, 2025 13:35 IST
पाऊस, पूरस्थितीचा अचूक अंदाज; पिंपरी महापालिकेची पर्जन्यमान व पूर अंदाज प्रणाली कार्यान्वित हवामान, वायू गुणवत्ता आणि पूर यांचे अचूक अंदाज वर्तवणे, आपत्ती व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत गती आणून प्रभावी उपाययोजना राबविणे… By लोकसत्ता टीमMay 3, 2025 22:26 IST
San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती
Russian Woman: “गुहेत सापडलेल्या रशियन महिलेला तिच्या मायदेशी पाठवण्यासाठी..” ; काय म्हणाले कायदेशीर तज्ज्ञ?
Daily Horoscope: संकष्टी चतुर्थीला लाडका बाप्पा कोणत्या राशीवर होणार प्रसन्न? चांदण्यासम खुलतील नाती तर हातातील कामाला मिळेल यश; वाचा तुमचे राशिभविष्य
सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त, सायनाने पोस्ट शेअर करत दिला धक्का; म्हणाली, “आयुष्य वेगळ्या वळणावर…”
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
अहो, काकू जरा हळू…, “पाहुणं, जेवला काय?” गाण्यावर काकूंनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त, सायनाने पोस्ट शेअर करत दिला धक्का; म्हणाली, “आयुष्य वेगळ्या वळणावर…”