मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुकांसह ३१ जिवंत काडतुसे ताब्यात पोलिसांनी मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुका, ३१ जिवंत काडतुसे, दोन तलवारी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 24, 2024 16:41 IST
पुणे: पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, सिंहगड रस्ता परिसरात कारवाई; दोन पिस्तूल, काडतुसे जप्त पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून अटक केली. By लोकसत्ता टीमOctober 20, 2024 11:55 IST
पुणे: पिस्तूल बाळगणारा गुंड अटकेत, गुलटेकडीत गुन्हे शाखेची कारवाई सज्जन सुनील जाधव (वय १९, रा. डांगे चौक, पिंपरी, मूळ रा. रेणुशीमोरा, महाबळेश्वर, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव… By लोकसत्ता टीमOctober 19, 2024 08:10 IST
पिंपरी- चिंचवड: पिस्तुलं विक्री करणारा डीलर पोलिसांच्या जाळ्यात; ७ पिस्तूल १४ जिवंत काडतुसे जप्त मध्यप्रदेशातून आणलेली पिस्तूल सराईत गुन्हेगार नवल झामरे हा पिंपरी- चिंचवड मध्ये आणून विकत असल्याचे निष्पन्न झाल आहे. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2024 11:53 IST
अमरावती : पिस्तुलच्या धाकावर ३० किलो चांदीची लूट जवाहरनगर येथील रहिवासी अरविंद उत्तमराव जावरे (४५) यांचे नवसारी मार्गावर सराफा दुकान आहे. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2024 18:43 IST
गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक कोल्हापूर जिल्ह्यात गावठी पिस्तूल विक्रीचे रॅकेट वाढत चालले आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2024 16:11 IST
…अन् जुई गडकरीवर आली पिस्तूल बाळगण्याची वेळ; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “मला जीवे मारण्याची…” जुई गडकरीने शेअर केलेला हा प्रसंग सध्या चर्चेत आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कJune 28, 2024 14:26 IST
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई बुलढाणा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत ४ पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. या प्रकरणी परराज्यातील… By लोकसत्ता टीमApril 19, 2024 11:22 IST
भिवंडीतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारादरम्यान पिस्तुल, परंतु खेळण्यातील…. भिवंडी लोकसभा निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारा दरम्यान एका व्यक्तीच्या कमरेला पिस्तुल खोचल्याचे आढळून आले. सांबरे यानी… By लोकसत्ता टीमApril 14, 2024 15:20 IST
भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त वाहन चालकांवर दरोडा टाकणार होतो अशी कबूली त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 10, 2024 10:34 IST
निवडणुकांपूर्वी मध्य प्रदेशात तयार होणारे अवैध अग्निशस्त्र ठाण्यात ? ठाणे पोलिसांनी बुरहानपुर पोलिसांना याबाबत पत्र व्यवहार करून तेथे तयार केले जाणाऱ्या अग्निशस्त्रांच्या कारखान्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली… By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 10:02 IST
मुंबई : पिस्तूल, जिवंत काडतुसांसह सराईत आरोपीला अटक, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले. By लोकसत्ता टीमFebruary 27, 2024 13:18 IST
“AI मुळे जितक्या नोकऱ्या जातील त्यापेक्षा भयंकर…”, आनंद महिंद्रा यांची कर्मचारी तुटवड्यावरील टिप्पणी चर्चेत
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
IND A vs OMAN: भारत अ संघाची रायझिंग आशिया चषकाच्या सेमीफायनलमध्ये धडक, ओमानला नमवलं; हर्ष दुबे ठरला विजयाचा हिरो
नजर कमी झाली? अंधूक दिसतं? आठवड्यातून एकदा ‘हा’ ज्यूस प्या; डोळे कधीच खराब होणार नाही; कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण
Shocking Amur Falcon migration: वजन केवळ १५० ग्रॅम, पण ७६ तासांत पार केले तब्बल ३,१०० किमी.; वैज्ञानिक का झाले चकीत?