घेता घेता एक दिवस वसुंधरेचे ‘देणारे’ हात घ्यावेत.. विकासाची स्वप्ने साकारण्याच्या धडपडीत कळत-नकळत आपण निसर्गद्रोह करत राहतो. आज (२२ एप्रिल) जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असताना तरी आपण… By लोकसत्ता टीमApril 22, 2023 09:27 IST
चंद्रपूर : गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक तस्करी; एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा, ३२०० किलो प्लास्टिक जप्त महापालिका पथकाने शहरातील एका वाहतूक कंपनीच्या गोदामावर छापा टाकून प्लास्टिक जप्त केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 1, 2023 15:33 IST
विश्लेषण: सर्व प्रकारच्या प्लास्टिकची पुर्नप्रक्रिया का होऊ शकत नाही? ग्रीनपीसच्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स हा जगातला सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणारा देश आहे. २०२१ साली घरगुती कचऱ्यातून निर्माण झालेल्या ५०… By किशोर गायकवाडUpdated: March 19, 2023 22:34 IST
तुर्भेतुन तब्बल २३८५ किलो प्लास्टिक साठा जप्त, एकल प्लास्टिक वापरावर कडक कारवाई तुर्भे स्टोअर येथील राज मार्केटिंग यांच्या गाळ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधित प्लास्टिक साठयावर कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMarch 6, 2023 14:44 IST
चिप्सच्या पाकीटापासून बनवले ‘जगात भारी’ Sunglasses, पुण्यातल्या तरुण उद्योजकांनी रचला इतिहास प्लास्टिक रिसायकल करत तयार केलेल्या या सनग्लासेसना बाजारामध्ये चांगली मागणी आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 12:11 IST
नवी मुंबई : ‘शून्य प्लास्टिकचा प्रारंभ माझ्यापासून’ उपक्रमांतर्गत ९६२ किलो प्लास्टिकचे संकलन, ५ हजार १४६ विद्यार्थ्यांचा सहभाग ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी ८७२० प्लास्टिक बाटल्यांमध्ये तब्बल ९६१ किलोहून अधिक वजनाचे तुकड्यांच्या स्वरुपातील प्लास्टिक संकलीत केले. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2023 15:13 IST
विश्लेषण : प्लास्टिक रेन म्हणजे काय? मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या जगातील काही देशांमध्ये सध्या प्लास्टिकचा पाऊस पडतो आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 1, 2023 09:08 IST
प्लास्टिकच्या स्टूलवर का असते छिद्र? जाणून घ्या त्यामागचे महत्वाचे कारण Plastic stool: जगभरात कुठेही बनवलेल्या प्लास्टिकच्या स्टूलच्या मध्यभागी एक मोठे छिद्र जाणीवपूर्वक ठेवले जाते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 21, 2022 13:02 IST
विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि लघु उद्योजकांच्या संघटनांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय… By राखी चव्हाणDecember 4, 2022 11:20 IST
प्लास्टिकवरील निर्बंध शिथिल; एकदा वापरायची ताटे, वाटय़ा, चमचे, पेल्यांवरील बंदी उठवली विघटन होणाऱ्या पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी उठविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2022 01:21 IST
‘जैव-प्लास्टिक’ हे पारंपरिक प्लास्टिकला पर्याय ठरेल? प्लास्टिकचे दुष्परिणाम पुन्हापुन्हा सांगावे लागतातच, पण त्याला पर्याय म्हणून आलेले ‘जैव प्लास्टिक’ तरी मानव आणि पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का? November 22, 2022 10:11 IST
Plastic Bottles: विकत घेतलेल्या प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे की विषारी कसे ओळखाल? फक्त ‘हा’ कोड लक्षात ठेवा… Plastic Bottles: प्लॅस्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2022 13:09 IST
Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS
किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ ७ संकेत; आरशात पाहताना वेळीच ओळखा धोका, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…
दिवाळीत शनीच्या शक्तिशाली योगामुळे ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशांनी भरेल! लक्ष्मी करेल गृहप्रवेश अन् होईल करिअरमध्ये प्रगती
Cancer Symptoms : महाराष्ट्रातही वाढतोय कॅन्सरचा धोका,’या’ १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको; तज्ज्ञ काय सांगतात?
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
9 बाबा वेंगाची सर्वात मोठी भविष्यवाणी; पुढील सहा महिन्यांत ‘या’ ४ राशींचे लोक होणार करोडपती, २०२५ मध्ये बक्कळ पैसा येणार?
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
Gandhi Jayanti Wishes 2025: महात्मा गांधींचे ‘हे’ १० विचार! आयुष्य जगण्याची देतील तुम्हाला नवीन प्रेरणा; ‘गांधी जयंती’निमित्त तुमच्या प्रियजनांनाही पाठवा