scorecardresearch

C P Radhakrishnan Vice Presidential Election
C P Radhakrishnan : उपराष्ट्रपती पदासाठी NDA च्या उमेदवाराची घोषणा; महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचा उमेदवाराच्या नावांची घोषणा…

Vice Presidential Candidate:
Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराची आज घोषणा होणार? दिल्लीत घडामोडींना वेग, कोणाची नावे चर्चेत? वाचा!

Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी विकसित भारत योजनेची घोषणा केली (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
तरुणांना मिळणार प्रत्येकी १५००० रुपये; केंद्र सरकारची नवी योजना नेमकी आहे तरी काय?

PM Viksit Bharat Rozgar Yojana : पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली ‘विकसित भारत रोजगार योजना’ ही तरुणांसाठी मोठी संधी ठरणार आहे.

India US Trade Talks Halted
India US Trade: ट्रम्प यांचा आणखी एक झटका, अमेरिकन पथकाचा भारत दौरा रद्द; भारत-अमेरिका दरम्यानची व्यापार चर्चा रखडली

India US Trade Talks Halted: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या चर्चेला आता खीळ बसली आहे. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्यानंतर…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व पंतप्रधान नरेंद्र मोदी (छायाचित्र पीटीआय)
रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी भारताला अडचणीची ठरणार? अलास्का येथील शिखर परिषदेत काय घडलं?

Russian Crude Oil import India : २०२२ मध्ये रशियाने युक्रेनविरोधात लष्करी कारवाया सुरू केल्या होत्या. तेव्हापासून भारत रशियाकडून स्वस्त दरात…

PM Modis RSS Praise Speech Sparks Political Debate
पंतप्रधान मोदींच्या भाषणाने राजकीय वाद का पेटलाय? काँग्रेसकडून का होतोय निषेध?

Congress criticism Modi speech भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला…

PM Modi Sudarshan Chakra Mahabharata
PM Modi Sudarshan Chakra Mahabharata: पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी करणार महाभारतातील कृष्णनीतीचा वापर; काय आहे ही नीति?

Janmashtami 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा अधिक कडक करावी यासाठी सुदर्शन मोहिमेची आखणी करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी…

PM Modi warns Pakistan to teach a lesson if it misbehaves
‘ऑपरेशन सिंदूर’ आक्रोशाची अभिव्यक्ती; कुरापत काढल्यास पाकिस्तानला धडा शिकविण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा

‘‘पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांची क्रूर हत्या केली. या घटनेमुळे देशभर आक्रोश निर्माण झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही त्या आक्रोशाची अभिव्यक्ती…

PM Modi turban
6 Photos
ध्वजारोहण सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी परिधान केली भगवी पगडी; लाल किल्ल्यावर मोदींनी आजवर घातलेल्या पगड्यांचे फोटो पाहिले का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १२व्यांदा लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. या १२ वर्षात त्यांनी लाल किल्ल्यावरील या सोहळ्यात विविध…

Aaditya Thackeray Slams BCCI
बीसीसीआय पंतप्रधानांपेक्षा वरचढ? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “रक्त आणि पाणी..”

Aaditya Thackeray Slams BCCI: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानचा विरोध करत आहेत, तरीही बीसीसीआयकडून पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याचा निर्णय घेतला…

GST
New GST Rates: सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील वस्तू स्वस्त तर सिगारेट महाग होणार; GST ची नवी कर रचना कशी असेल?

Center Proposes new GST rates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपर्यंत जीएसटी कर रचनेच्या प्रणालीमध्ये मोठे बदल होणार असल्याचे सुतोवाच केले…

Asaduddin Owaisi slams PM Narendra Modis RSS praise
‘RSS ने ब्रिटिशांचे हस्तक म्हणून काम केले’, पंतप्रधान मोदींनी RSS ची स्तुती केल्यानंतर औवेसींची टीका

PM Modi’s praise for RSS: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर…

संबंधित बातम्या