scorecardresearch

Shrikant shinde
Parliament Session 2024 : श्रीकांत शिंदेंकडून लोकसभेतील पहिल्या भाषणाची सुरुवात पांडुरंगाच्या जयघोषणाने

Parliament Session 2024 in Marathi : संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

pm narendra modi article praising venkaiah naidu on completing 75 year age
व्यंकय्या गारू : भारताच्या सेवेसाठी समर्पित जीवन

सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा युवा व्यंकय्या गारू यांनी आणीबाणीविरोधी चळवळीत स्वत:ला झोकून दिले.

pm narendra modi first mann ki baat after lok sabha election 2024
राज्यघटनेवर अढळ विश्वास! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मतदारांचे कौतुक

देशाच्या नागरिकांनी राज्यघटना आणि लोकशाही प्रक्रियेवर अढळ विश्वास ठेवून मतदान केल्याने जनतेचे अभिनंदन करतो.

Sanjay Kumar Jha
‘जेडीयू’च्या कार्याध्यक्षपदी संजय कुमार झा, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

जनता दल युनायटेड पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होताना संजय झा यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं.

Narendra Modi Ignored Jo Biden On Purpose
मोदींनी हात मिळवायला आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दुर्लक्ष करून घेतली मेलोनी यांची भेट? Video लोकांना आवडला पण खरं काय?

Modi-Biden-Meloni Viral Video: बायडन यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग पुढे मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटायला गेले.मेलोनी जेव्हा परिषदेसाठी आलेल्या…

sharad pawar narendra modi (5)
शरद पवारांची नरेंद्र मोदींना ‘ही’ विनंती; म्हणाले, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी…”!

शरद पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी आहे. पण ती गॅरंटी…”

Eight lakh houses to be completed under Pradhan Mantri Awas Yojana
पंतप्रधान आवास योजनेत पावणे आठ लाख घरे पूर्ण

पंतप्रधान आवास योजनेत राज्यातील ४०९ शहरांत १९ लाख ४० हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असले तरी आतापर्यंत फक्त…

president draupadi murmu on emergency by indira gandhi
Parliament Session 2024 Updates: “त्या असंवैधानिक ताकदींवर देशानं…”, १९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं मोठं भाष्य; संसदेतील अभिभाषणात केला उल्लेख!

First Session Of 18th Lok Sabha Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भाषणात म्हणाल्या, “जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे वेगळी परिस्थिती होती, आता…

List of Lok Sabha Speakers
ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी; आतापर्यंत कोणी-कोणी भूषवलं लोकसभेचं अध्यक्षपद? जाणून घ्या!

ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले.

Jitendra Awhad On Ajit Pawar
“हिंमत असेल तर अजित पवारांनी…”; जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या