scorecardresearch

Pune Municipal Corporation pmc
पुणे : रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना अभय पथ विभागाच्या शिफारशीमध्ये आयुक्तांकडून बदल

रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

saurabh rao
पुणे : महापालिका प्रशासकपदाची जबाबदारी सौरभ राव यांच्याकडे ?

पुणे महापालिका प्रशासकपदाचा कारभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.

crime
बनावट गुंठेवारी प्रकरणी पुणे , पिंपरी महापालिकेची फसवणूक उघडकीस ; १९ जणांविरोधात गुन्हे

हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना दलालांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त नोंदणी केल्या प्रकरणी…

aap demand to file cases against builders
पुणे : पाणीपुरवठ्याबाबत बांधकाम व्यावसायिकांनी खोटी शपथपत्रे दिल्याचे उघड ? ; बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याची आपची मागणी

यासंदर्भात महापालिकेकडून बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

Pune Municipal Corporation pmc
पुणे : समाविष्ट गावांतील कचरा संकलनासाठी नवा प्रकल्प

शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये ‘स्वच्छ’ संस्थेची कचरा संकलन व्यवस्था निर्माण करण्यासाठी नवा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

PMC-2
पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता स्मार्ट ओळखपत्र

आधार कार्डशी संबंधित ही हजेरी प्रणाली असून स्मार्ट ओळखपत्रांची खरेदी विद्युत विभागाकडून केली जाणार

Pune-PMC
पुणे : प्रायोगिक तत्वावर कचरामुक्त वडारवाडी उपक्रम

कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे.

संबंधित बातम्या