मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी पोलीस चौकीसह अनेक घरे जाळली अतिरेक्यांनी शुक्रवारी जिरीबाम जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर आणि काही घरांवर हल्ला केला. त्यानंतर पोलीस चौकी आणि काही घरांना आग लावली.… By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2024 15:54 IST
पुणे: रक्ताचा नमुना आईचाच; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, अगरवाल दाम्पत्यासह डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ पोलिसांनी रक्ताचे नमुने जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. याबाबत अहवाल पोलिसांना नुकताच मिळाला By लोकसत्ता टीमJune 5, 2024 22:11 IST
पुणे कार अपघात प्रकरण : रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी दोघा डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सरकारी पक्षाचे वकिल युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अल्पवयीन आरोपीचे रक्त घेण्यात आले नसून इतर व्यक्तीचे रक्त घेण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2024 18:27 IST
नाशिक: वाहन तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांकडून वरात दिंडोरी रस्त्यावरील पाटालगतच्या वज्रेश्वरी परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या फरार संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले. By लोकसत्ता टीमMay 29, 2024 17:09 IST
सातारा: अपघाताचा बनाव करून खून प्रकरणी चार जणांना अटक संबंधिताचे जक्कल काळे याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले होते. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 19:50 IST
“पोर्श कार अपघात प्रकरणातील गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न”; पोलीस आयुक्तांनी सांगितली धक्कादायक माहिती पोर्श कार अपघात प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2024 15:21 IST
१४५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपी हैद्राबादमधून गजाआड; १७ वर्ष ओळख लपवून वास्तव्य फरारी आरोपी गेली १७ वर्ष पुणे, मुंबई, तेलंगणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2024 15:56 IST
पोलीस कोठडीत मृत्यू किती ? अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने नुकतीच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. By अनिश पाटीलMay 9, 2024 11:06 IST
लाचखोर दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षकाला पोलीस कोठडी; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील फरार अधीक्षक पाटील सध्या फरार असून त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी एसीबी पथकाने छापा मारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 19:11 IST
मुंबई: कुर्ल्यात नाकाबंदीदरम्यान पावणेदोन कोटींची रोकड सापडली कुर्ला पश्चिम येथे मंगळवारी रात्री नाकाबंदीदरम्यान एटीएमसाठी रोकड घेऊन जाणारी एक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 17:08 IST
नवी मुंबई: अवजड वाहने चोरी करून विकणाऱ्या टोळीस अटक, अटक आरोपींमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत अमरावती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका दलालाचा समावेश आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 13:56 IST
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक… By लोकसत्ता टीमApril 25, 2024 12:41 IST
७ सप्टेंबरपासून कुबेर ‘या’ ५ राशींसाठी उघडतील खजिन्याचं दार! चंद्रग्रहणाच्या दिवशीच मिळेल अफाट संपत्ती अन् बँक बॅलन्स वाढेल
Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
Maharashtra Breaking News Updates : मनोज जरांगे मुंबईत धडकण्याआधी सरकारकडून एक मागणी मान्य; मराठा आरक्षण उपसमितीचा मोठा निर्णय
Viral Video: डोनाल्ड ट्रम्प यांना मुलाखतीत दिली हिंदीतून शिवी; अमेरिकेतील राजशास्त्राच्या तज्ज्ञांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
Video : ‘शिवा’ फेम अभिनेत्रीने स्वतःच्या हातांनी साकारला घरचा बाप्पा, मातीपासून तयार केली सुंदर मूर्ती; म्हणाली…