scorecardresearch

Brazil police officer
अशी लेक प्रत्येक बापाला मिळो! वडिलांच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी पोलीस झाली, २५ वर्षांनी पकडला गेला आरोपी

आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी मुलीनं पोलीस होण्याचा निर्णय घेतला. वाचा लेकीची संघर्षमय कहाणी.

crime branch police inspector shrihari bahirat along with two suspended in bribery case
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह दोघे निलंबित, अटक न करण्यासाठी पाच लाखांची लाच

बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सहायक फौजदार क्षीरसागर याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.

Nagpur crime news
नागपूर: अपघात विम्याचे पैसे उकळण्यासाठी रचला कट, पण पोलिसच अडकले

अपघात विम्याचे पैसे उकळण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस उपनिरीक्षकाने तिघांना हाताशी धरुन अपघाताचा बनाव रचला.

Indian police uniform : Why Khaki Color Was Chosen for Indian Police
9 Photos
पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच का असतो? जाणून घ्या कारण

सहसा आपल्या देशात पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का, की पोलिसांचा गणवेश खाकी रंगाचाच का…

farmer beaten up due to dog
कुत्र्याला बाहेर सोडू नका सांगणाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; थेट पोलीस अधिक्षकांकडे तक्रार

“कुत्र्याला काही दिवस बाहेर सोडू नका”, असे म्हटल्याचा राग आल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

car police viral video loksattA
Video: चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

former encounter specialist ravindra angre
“चकमक फेम संजय शिंदे यांनाही ससेमिरा चुकणार नाही”, माजी पोलीस अधिकारी रविंद्र आंग्रे यांचा दावा

पोलिस वाहनामध्ये चकमक होण्याची राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावाही त्यांनी केला.

warning latters from MNS bearers to kalwa police not to bury body of akshay shinde in kalwa
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम प्रीमियम स्टोरी

Badlapur Sexual Assault Case Update: बलात्कार लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या पोलिसाने…

IPS Shivdeep lande family
12 Photos
डॅशिंग IPS, हळवा बाप अन् प्रेमळ नवरा; शिवदीप लांडे यांचे कौटुंबिक फोटो पाहिलेत का?

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारचे डॅशिंग IPS अधिकारी शिवदीप लांडे हे राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आहेत. कुटुंबवत्सल असलेल्या शिवदीप लांडे यांचे फोटो…

Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला? प्रीमियम स्टोरी

IPS Shivdeep Lande Resign: शिवदीप वामनराव लाडे हे २००६ च्या बॅचचे IPS अधिकारी असून त्यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. बिहारचे…

संबंधित बातम्या