scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 379 of पोलीस News

नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध ; अधीक्षक पदासाठी काहींची ‘मोर्चेबांधणी’

नागपूर पोलीस दलात १० पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. सध्या दहापैकी तीन पोलीस उपायुक्तांची अन्य जिल्ह्यात बदली झाली आहे.

Pimpri Police Commissioner appeals to all police personnel and officers to try to stay stress free
मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन

सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करावा. मनोबल वाढवून राज्य पोलीस दलाची शौर्याची व त्यागाची परंपरा जोपासली पाहिजे.

passenger live save of police vigilance rpf running netravati express panvel railway station
पनवेल : पोलीसाच्या सतर्कतेमुळे धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात गाडीखाली जाणाऱ्या प्रवाशाचा जीव वाचला

ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक ७ वर घड़ली.

Photographers protest police order collect drones drdo Combat Army Aviation School nashik
नाशिक : ड्रोन जमा करण्याच्या पोलिसांच्या आदेशाला छायाचित्रकारांचा विरोध

गांधीनगर येथील लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्राच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या सुमारास ड्रोनने घुसखोरी केली होती त्यानंतर पोलिसांनी हे आदेश काढले आहेत.

police
नवीन पोलीस ठाण्यासाठी नाशिक-मुंबई मोर्चा ; सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय

शहर परिसरातील अंबड गाव, अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दत्तनगर घरकुल आदी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भौगोलिक क्षेत्र मोठे असल्यामुळे…

Submit all drones in Nashik city to police
नाशिक शहरातील सर्व ड्रोन पोलिसात जमा करा ; लष्करी आस्थापनांवरील विना परवानगी उडालेल्या ड्रोनच्या पार्श्वभूमीवर सूचना

शहरात किती ड्रोनधारक आहेत, याची आकडेवारी नाही. विना परवानगी उडविले जाणारे ड्रोन पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.

police control room
मदत क्रमांकावरील प्रतिसादाची वेळ दीड तासावरून पाच मिनिटांवर ; मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची हेल्पलाइन प्रभावी

संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.

SHARJEEL IMAM
प्रक्षोभक भाषण प्रकरण : जेएनयूचा माजी विद्यार्थी शर्जिल इमामला जामीन मंजूर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी शरजील इमाम याला दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.