scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

protection for interfaith couples
आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण; पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष

आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आवश्यकतेप्रमाणे सुरक्षागृह उपलब्ध करून देण्याची दक्षता ही समिती घेईल.

nashik sword axe seized news in marathi, sword axe seized from four suspects in marathi
नाशिक जिल्ह्यात चार संशयितांकडून तलवार, कुऱ्हाड जप्त

अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविषयी माहिती असल्यास ६२६२२५६३६३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

raigad crime news in marathi, youth crushed to death in raigad news in marathi
रायगड : कर्जत येथे तरुणाची ठेचून हत्या, पोलीसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाची ठेचून हत्या करण्यात आली.

CCTV Uran city
उरण : शहरावर आता सीसीटीव्हीची नजर, महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास वॉच

उरण शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार असून त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत.

vasai two arrested for kidnapping sibling news in marathi, extortion of rupees 10 lakhs
वसई : अल्पवयीन भावंडांचे अपहरण करून मागितली १० लाखांची खंडणी, पोलिसांनी केली सुखरूप सुटका

यातील आरोपी मुलीचा मित्र आहे. त्यामुळे मुलीचा या अपहरण नाट्यात सहभाग आहे का? त्याचा पोलीस तपास करत आहेत.

lonavala youth risking their lives news in marathi, lonavala tourists photo shoot news in marathi,
लोणावळ्यात पर्यटकांचे पर्यटन जीवावर बेतणारे! दरीच्या संरक्षण जाळीवर बसून फोटोसेशन, पोलिसांचे दुर्लक्ष?

लायन्स पॉईंट येथे खोल दरी असून संरक्षण जाळ्यावर बसून आणि उभे राहून पर्यटक फोटोसाठी पोज देत आहेत.

संबंधित बातम्या