पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची जोरदार चर्चा; आयर्नमॅन कृष्ण प्रकाश ‘आऊट’, विश्वास नांगरे-पाटील ‘इन’? कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमी चर्चेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 1, 2022 15:09 IST
माहेरी गेलेली पत्नी घरी येत नाही म्हणून सासरवाडीत घडवला स्फोट; पहाटे चार वाजता घडली घटना पहाटे झालेल्या या स्फोटामुळे घरातील सर्व सदस्य घाबरुन घराबाहेर पळाले, यामुळे शेजारीही जागे झाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 30, 2022 09:22 IST
Video : नाशिकमध्ये पोलीस चौकीतच दारूपार्टी! तर्राट पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल! चौकीतच काही पोलीस कर्मचारी दारूच्या बाटल्या आणि भरलेले ग्लास असलेल्या टेबलवर दारूपार्टी करत असताना दिसले आणि स्थानिकांचा संताप झाला! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2022 12:30 IST
“फडणवीसांची सुरक्षा वाढवा, त्यांनी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा…”; ठाकरे सरकारकडे मागणी “फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 16:55 IST
“…तर महाराष्ट्र पोलिसांना ED, CBI कडे पाठवावं लागेल”; फडणवीसांच्या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांना मंगळवारी विधानसभेत केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 13:30 IST
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी ; शासन निर्णय जारी! पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 19:49 IST
हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 18:29 IST
माजी पोलीस कर्मचारी झाला कार चोर; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:32 IST
शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…” भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 09:06 IST
पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…” “गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 13:07 IST
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 17:37 IST
सात राज्यातील १४ मुलींशी केले लग्न, नंतर पैसे घेऊन झाला फरार; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 11:48 IST
कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव
तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! शक्तिशाली षडाष्टक योगानं कर्जमुक्ती सोबत पैसाही भरपूर येणार…
France Violence : नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला, २०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात
HSRP Rate: ‘एचएसआरपी’ नंबर प्लेटच्या महागड्या दराबाबत हायकोर्टाने थेट निर्णयच दिला; म्हणाले, “जनहिताचा विषय पण…”
9 Photos : “सगळे विचारत होते, मराठी चित्रपट कधी करणार?…” प्रिया बापटची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करीत म्हणाली…
PM Modi China Visit : पंतप्रधान मोदी SCO परिषदेसाठी चीनमध्ये दाखल; ७ वर्षांनंतर पहिलाच चीन दौरा; कोणता मोठा निर्णय होणार?
Cardiac Surgeon Dies of Cardiac Arrest : रुग्णालयात ड्युटीवर असताना मृत्यू! कार्डियक सर्जनचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; डॉक्टरची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची धावपळ कमी होणार