राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी ; शासन निर्णय जारी! पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 19:49 IST
हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण – गृहमंत्री वळसे पाटील आज झालेल्या शासन निर्णायाची दिली माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 18:29 IST
माजी पोलीस कर्मचारी झाला कार चोर; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 17:32 IST
शिवजयंतीनिमित्त बाईक रॅली काढणाऱ्या भाजपा आमदार श्वेता महालेंवर गुन्हा दाखल; म्हणाल्या “आम्हाला कोणी गुन्हेगार…” भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 09:06 IST
पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…” “गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 13:07 IST
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2022 17:37 IST
सात राज्यातील १४ मुलींशी केले लग्न, नंतर पैसे घेऊन झाला फरार; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 11:48 IST
९० टक्के पोलिस अधिकारी भ्रष्ट; मद्रास हायकोर्ट न्यायालयाच्या आदेशाचं हेतूपूर्वक पालन न केल्याप्रकरणी दाखल अवमान याचिकेच्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस विभागावर कठोर ताशेरे ओढले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2022 17:38 IST
बीडमध्ये विहिरीत आढळले दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? पोलीस तपास सुरू बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय रस्त्यावर कंपनी बागेतील विहिरीत शुक्रवारी (४ फेब्रुवारी) संध्याकाळी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 22:43 IST
प्रभाकरनची LTTE अजूनही सक्रीय? खातम्याच्या एक तपानंतर तामिळनाडू पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा पर्दाफाश! तामिळनाडू पोलिसांनी चेन्नई विमानतळावर एका महिलेला अटक केली असून ती श्रीलंकन रहिवासी असल्याची बाब समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 28, 2022 11:11 IST
“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात घुसवली होती गाडी” २६ ऑगस्ट २००१ रोजी याच गाडीमधून प्रवास करताना आनंद दिघेंचा ठाण्यातील वंदना टॉकिजसमोरच्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. By किशोर कोकणेUpdated: January 26, 2023 18:10 IST
बेरोजगार तरूणानं पैसे कमवण्यासाठी केला मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर, खासगी फोटो लिक करण्याची धमकी देत महिलांची लूट कमी कष्टात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे होतात. दिल्लीत अशाचप्रकारे पैशांसाठी एका बेरोजगार तरुणाने चक्क मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर केला. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2022 14:30 IST
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
लिव्हर खराब झालं तर शरीरात दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष करू नका नाहीतर…, डॉक्टरांनी सांगितला उपाय
महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल
IIT Mumbai चा कार्यक्रम वादात; पोस्टरवर पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी नेत्यांचे आक्षेपार्ह चित्रण, टीकेनंतर कार्यक्रमातून माघार
Baba Ramdev Aide Balkrishna: रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्णांची उत्तराखंडमध्ये ‘कमाल’, एका वर्षात उत्पन्न ८ पट; धक्कादायक माहिती उघड!
9 प्राजक्ता माळीने शेअर केले पिवळ्या रंगाच्या डिझायनर लेहेंग्यामधले खास फोटो, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
न्यायालयाचे आदेश पाळा, मुंबईकरांना त्रास देऊ नका; गोंधळ करणाऱ्यांनी गावी निघून जावे; मनोज जरांगे यांचा आदेश