“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं! शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनी टीकाकारांवर तोंडसुख घेतलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनाही सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 15:32 IST
“हे सगळे बाबराचे आणि बाबरीचे समर्थक.. त्यात भर पडली टिपूवादी शिवसेनेची”, अतुल भातखळकरांचा निशाणा! शिवसेना भवनाच्या बाहेर झालेल्या राड्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2021 20:39 IST
“ये डर अच्छा है”; यशोमती ठाकूरांचा भाजपाला खोचक टोला! राहुल गांधींनी एकीकडे केंद्र सरकारवर आणि भाजपावर सातत्याने टीका सुरू ठेेवली असताना आता यशोमती ठाकूर यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 18:47 IST
“भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झालीये”, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची टीका! शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर आता त्यावरून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपावर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2021 17:49 IST
“भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही”, तृणमूल सोडून पक्षात आलेल्या नेत्याची तक्रार! तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांवर भाजपाचा विश्वास नसल्याचा गंभीर आरोप सुनिल मोंडल यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 15, 2021 22:49 IST
बिहारमध्ये राजकीय भूकंप; लोकजनशक्ती पक्षात उभी फूट! ५ बंडखोर खासदारांची हकालपट्टी! लोकजनशक्ती पक्षामध्ये उभी फूट पडली असून पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2021 20:12 IST
Video : भारतीय राजकारणातील पीके… प्रशांत किशोर! भारतीय राजकारणातील पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि भाजपासहित सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या! By लोकसत्ता ऑनलाइनJune 12, 2021 19:18 IST
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार! मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 15:51 IST
Article 370 : दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजपाची आगपाखड! काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅपवरच्या चर्चेमध्ये Article 370 संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 14:17 IST
“ही तर शरद पवारांची काँग्रेसला धमकी”, नारायण राणेंचं खोचक ट्वीट! भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 18:00 IST
भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही – सचिन पायलट जितिन प्रसाद यांच्यानंतर सचिन पायलट देखील भाजपामध्ये येणार असल्याचं विधान रिटा बहुगुणा यांनी केलं होतं. त्यावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2021 15:37 IST
भाजपाला २०१९-२०मध्ये मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या! रक्कम काँग्रेसपेक्षा ५ पट अधिक! देशात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये भाजपा अव्वल असून काँग्रेसपेक्षा भाजपाला ५ पट अधिक देणग्या मिळाल्या आहेत. हा आकडा ७५० कोटींच्या… By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2021 16:52 IST
वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना बक्षीस जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
IND vs SA: भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेसाठी घोषणा, पुन्हा बदलला उपकर्णधार; कसा आहे संघ?
“२५ लाख मतांची चोरी, ब्राझिलियन तरुणीचं २२ वेळा मतदान”, राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं १५ मुद्दे मांडत उत्तर
किती गोड! स्मृती मानधनाचं होणाऱ्या पतीबरोबर मैदानावर सेलिब्रेशन, पलाशने खांद्यावर ठेवला भारतीय तिरंगा; VIDEO व्हायरल
Donald Trump : ‘पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत’, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, जगात खळबळ
“सॉरी सर, मी पैसे द्यायला विसरले!” अमेरिकेत भारतीय महिलेची पकडली गेली चोरी? – VIDEO पाहून लोक म्हणाले, ‘हे काय चाललंय?’