scorecardresearch

आम आदमी मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी रामलीला मैदानावर शपथ घेतल्यानंतर खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे.

कलम ३७० बाबत चर्चेस तयार

काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० बाबत केव्हाही आणि कुठेही चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असे खुले आव्हान काश्मीरचे मुख्यमंत्री…

१९८४ शीखविरोधी दंगल: सज्जन कुमार यांची याचिका फेटाळली

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीत हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज…

नरेंद्र मोदींचे ‘त्या’ तरुणीशी जवळचे संबंध होते- काँग्रेस

तरुणीबरोबर नरेंद्र मोदींचे जवळचे संबंध होते, या तरुणीचे एका आयएएस अधिकाऱयाबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून मोदी सरकारने त्या तरुणीवर पाळत ठेवली

कदाचित आपलीही हत्या होऊ शकते -राहुल गांधी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढविला. भाजप जातीय विद्वेषाला खतपाणी घालत असून त्यांच्या या विद्वेषाच्या…

दिल्लीसाठी भाजपतर्फे हर्ष वर्धन

दिल्लीत पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्ष वर्धन हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. येथे बुधवारी झालेल्या पक्षबैठकीत वर्धन यांच्या नावावर…

पंतप्रधान ‘सरदार’ आहेत, पण ‘असरदार’ नाहीत; नरेंद्र मोदींची दिल्लीत गर्जना

उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जॅपनीज पार्क येथे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जाहीर…

अन्नसुरक्षा विधेयकावर सोमवारी लोकसभेत चर्चा

विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अन्नसुरक्षा विधेयकाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या विधेयकावर सर्वाना मते मांडण्याची संधी मिळावी

मोदींची अवस्था विहिरीतून बाहेर पडलेल्या बेडकासारखी – खुर्शिद

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अवस्था विहिरीतून नुकत्याच बाहेर आलेल्या बेडकासारखी झाली असून ते सध्या विशाल जगात आपल्यासाठी योग्य जागा…

संबंधित बातम्या