अमित शहा यांना मुंबई महापालिका निवडणूक तयारीसाठी यावे लागते हा शिवसेनेचा नैतिक विजय ; अंबादास दानवे यांचे वक्तव्य मुंबई महापालिकेवर ताबा घेण्यासाठी निवडणूक तयारीच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबईत यावे लागते, हाच शिवसेनेचा नैतिक विजय आहे By लोकसत्ता टीमSeptember 6, 2022 15:38 IST
“आता ते पंतप्रधानांच्या घराचं नावही बदलून…”, महुआ मोईत्रांचं मोदी सरकारवर टीकास्र; ‘राजपथ’च्या मुद्द्यावरून टोला! मोईत्रा म्हणतात,”मला माहिती मिळाली आहे की मोदी सरकार ‘राजपथ’चं नाव ‘कर्तव्यपथ’ असं करणार आहेत. मला आशा आहे की…!” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 6, 2022 13:43 IST
तेजस ठाकरे राजकारणात आले तर घराणेशाही नाही – नीलम गोऱ्हे तेजस ठाकरे हे देखील महापालिका निवडणुकीमधून राजकारणात सक्रिय दिसतील अशी चर्चा सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2022 20:01 IST
सोलापूर : तानाजी सावंतांच्या दौऱ्यानंतर शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून केले शुध्दिकरण शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन त्यात एकनाथ शिंदे यांना साथ देणारे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यात शिवसैनिकांच्या… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2022 19:49 IST
भोंग्याच्या मुद्द्याचं पुढे काय झालं ? विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंना सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शिवसेना नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पुणे इथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 5, 2022 19:42 IST
ठाणे : मुख्यमंत्र्याविरोधात बोललो नाही तर विरोधी पक्षनेतेपद पण हातून जाईल अशी दादांना भीती शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी घेतला ताई आणि दादांचा समाचार By लोकसत्ता टीमSeptember 4, 2022 20:42 IST
झारखंडमध्ये राजकीय अस्थिरता; मुख्यमंत्री हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार, राज्यपालांवर घोडेबाजाराचा आरोप हेमंत सोरेन यांच्या आमदारकीबाबतचा निर्णय मुद्दाम लांबवून राज्यपाल घोडेबाजार करत असल्याचा आरोप यूपीएने केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 4, 2022 08:46 IST
सांगली : शिवसेना – शिंदे गटात अखेर झाला समझोता,नक्की कोठे आणि कोणत्या मुद्द्यावर ? वाचा… दोन्ही गटांनी मूळ जागा वगळून स्वागत कमान व स्वागत कक्ष उभारण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. By दिगंबर शिंदेSeptember 3, 2022 20:27 IST
पुणे : महंगाई पे हल्ला बोल ; काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली राज्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2022 16:33 IST
बुलढाण्यात शिवसेना व शिंदेगटात तुफान राडा; पोलिसांसमोरच धक्काबुक्की, हाणामारी आजपर्यंत एकमेकांवर जहाल टीका करण्यापर्यंत मर्यादित असलेल्या शिवसेना आणि शिंदेगटातील वादाचे आज जहाल संघर्षात रुपांतर झाले. By लोकसत्ता टीमUpdated: September 3, 2022 17:44 IST
सांगली : सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते – तुषार गांधी . दिल्लीत एका युवतीवर बलात्कार झाला यानंतर मोठा उठाव झाला पण बिलकीस बानुवरील अत्याचाऱ्याच्या विरोधात कोणी का उभे राहिले नाही?… By दिगंबर शिंदेSeptember 2, 2022 18:21 IST
विदर्भातील चंद्रपूर, बुलढाणा लोकसभा मतदार संघ जिंकण्याचे लक्ष्य निश्चित – बावनकुळे राज्यातील १६ लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले असून विदर्भातील चंद्रपूर व बुलढाणा या दोन लोकसभा मतदार संघाचा यात… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2022 14:56 IST
Indian Economy: भारताची अर्थव्यवस्था सुसाट! ट्रम्प टॅरिफवर मात करून होणार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था
३६ व्या मजल्यावर नवीन घर! ‘ठरलं तर मग’ फेम अर्जुनची ‘ती’ इच्छा बाप्पाने पूर्ण केली; पत्नी श्रद्धा म्हणाली, “आम्ही दोघांनी…”
रोबोटिक मोदक, २२ उंदीर अन्…; देशमुखांच्या घरचा बाप्पा पाहिलात का? रितेश-जिनिलीयाच्या मुलांची हटके संकल्पना, सर्वत्र होतंय कौतुक
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष