Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ खासदारांचा मोठा दावा; चर्चांना उधाण फ्रीमियम स्टोरी Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 12, 2025 12:47 IST
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपच्या वाटेवर? पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश… By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 06:25 IST
सभागृहातले वातावरण रटाळ; ‘काँग्रेस’चे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केली खंत सध्या सभागृहातील वातावरण रसाळ नव्हे, तर रटाळ झाले आहे,’ असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. By लोकसत्ता टीमJuly 12, 2025 06:11 IST
मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे भाजपमध्ये विलीनीकरणास तयार, गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शहांची पूजा केली – संजय राऊत यांचा दावा भाजपमध्ये गट विलीन करतो आता मला मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले, अशी उपरोधिक टीका शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत… By लोकसत्ता टीमJuly 11, 2025 22:58 IST
Sanjay Raut : “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करायला तयार”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; राजकारणात खळबळ Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 11, 2025 13:54 IST
कोल्हापूरमध्ये सत्ताधाऱ्यांची अशीही मनमानी कोल्हापूर महापालिकेत काही अधिकाऱ्यांनी मलईदार जागेवर अनेक वर्षे ठाण मांडले आहे. By दयानंद लिपारेJuly 11, 2025 09:33 IST
शहरबात: तुकडेबंदीचे ‘साधक’ आणि ‘बाधक’ तुकडे बंदी कायदा रद्द करण्याची गरज होती का? तर नक्कीच होती. या कायद्यामुळे कमी क्षेत्रफळ असलेल्या जागेची खरेदी-विक्री होत नसल्याने… By सुजित तांबडेJuly 11, 2025 06:03 IST
अधिवेशन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदीची सक्ती रद्द, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन कायदा व सुव्यवस्थाही सुरळीत राहावी, यादृष्टीने त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय रद्द केल्याचे चव्हाण म्हणाले. By लोकसत्ता टीमJuly 10, 2025 07:46 IST
उलटा चष्मा : काहीही बोललो तरी वांधेच! ‘दारूबंदीचा एकच त्राता, दादा आमचा मुक्तिदाता’, ‘दारू पिऊ नये कोणी, ही दादांची अमृतवाणी’ अशा घोषणा देत संपूर्ण राज्यभरातून तरुणांचे जथेच्या… By लोकसत्ता टीमJuly 10, 2025 01:45 IST
Amit Shah: अमित शाह राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार? म्हणाले, “वेद, उपनिषद आणि…” Amit Shah Farming: अमित शाह यांनी असा दावा केला की, रासायनिक पद्धतीने पिकवलेला गहू कर्करोग, रक्तदाब, मधुमेह आणि थायरॉईड विकारांसारख्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJuly 9, 2025 22:13 IST
ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीतील एक पक्ष कमी – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाकित ठाकरे बंधू एकत्र येणार असतील, निवडणुका एकत्र लढणार असतील तर त्याचे स्वागत आहे, मात्र यामुळे एक पक्ष कमी होईल, असे… By लोकसत्ता टीमJuly 9, 2025 21:41 IST
नागपुरात पाण्याच्या राजकारणाचे वर्तुळ पूर्ण पाण्याचे राजकारण करू नये असे राजकारणातील जुने नेते सांगत असत. पण भारतीय जनता पक्षात नियम, संकेत, परंपरेला तेवढे स्थान नाही. By चंद्रशेखर बोबडेJuly 9, 2025 13:10 IST
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!
धनंजय पोवारचा नवीन व्यवसाय! पहिली शाखा कुठे आहे? DP दादाचं कौतुक करण्यासाठी पोहोचले Bigg Boss मधील ‘हे’ सेलिब्रिटी
अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
खानसरांचा धक्कादायक खुलासा! ३० वर्षे पूर्ण होताच ‘या’ ३ सवयी सोडा! नाही तर तुमचे होईल मोठे नुकसान, पाहा VIDEO
Delhi CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याविरोधात ९ गुन्हे; ‘श्वान प्रेमी’ आरोपीबाबत आईचा मोठा खुलासा
ना भांडण, ना सीटवरून मारामारी; ट्रेनमध्ये चक्क महिलेने घरकाम करायला केली सुरुवात; VIDEO पाहून शॉक व्हाल