राज्यातील वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्याने सणासुदीत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वीजदर कमी करण्यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ. सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय…