“एक सूर्य, एक जग, एक ग्रीड”, काय आहे भारताचा महत्त्वाकांक्षी जागतिक सौर ऊर्जा प्रकल्प? ‘एक सूर्य, एक जग, एक ग्रीड’ आणि ‘ग्रीन ग्रीड’ ही आता काळाची गरज आहे. स्वच्छ आणि हरित भविष्याकडे जगाला नेण्यासाठी… By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 25, 2023 14:22 IST
आजी-माजी ऊर्जामंत्र्यांच्याच जिल्ह्यात वीज चोरी; चोरीच्या वीजेवर ‘झुरका’चे चित्रिकरण; नगराध्यक्षांनी आरोप फेटाळले चित्रपटाची निर्मिती महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारीद्वारा होत असून त्यात वीज चोही होत असल्याचे चलचित्र व संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाले. By लोकसत्ता टीमJune 17, 2023 16:11 IST
नाशिक शहरात अघोषित भारनियमन? तीन-चार तास अनेक भागात वीज खंडित देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली गेले दीड महिन्यापासून वीज पुरवठा खंडित केला जात आहे By लोकसत्ता टीमJune 6, 2023 09:46 IST
दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण? महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू केला, परंतु सोमवारी रात्री वीजेची मागणी वाढल्यास वीज खंडित होण्याचा धोका आहे. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 20:20 IST
विश्लेषण : मोफत विजेची आश्वासने जणू राजकीय प्रथा? मोफत विजेच्या आश्वासनांमुळे भविष्यात वीजपुरवठा कंपन्या कोलमडतील, असा इशारा ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला असला तरी राजकीय पक्ष त्यातून काही बोध… By संतोष प्रधानMay 21, 2023 10:48 IST
४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित चाकण एमआयडीसीमधील उच्च आणि लघुदाबाच्या सुमारे पाच हजार औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. By लोकसत्ता टीमMay 18, 2023 23:06 IST
ग्रामपंचायतीनेच केली २७ लाखांची वीज चोरी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाईत चक्क ग्रामपंचायतीकडूनच वीज चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमApril 27, 2023 14:34 IST
विश्लेषण: भारतात विजेची मागणी का वाढतेय? कोणत्या राज्यात किती वापर वाढला? २०२२ साली, भारतात विजेची मागणी ८ टक्क्यांनी वाढली. आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत विजेच्या मागणीचा हा वेग जवळपास दुप्पट आहे. By किशोर गायकवाडMarch 9, 2023 12:57 IST
महसुली तुटीमुळे महावितरणचा दोन वर्षांनी दरवाढीचा प्रस्ताव; विश्वास पाठक यांचे स्पष्टीकरण देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर वीजनिर्मितीसाठी आयात केलेल्या कोळशाचा वापर करण्यात आला. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2023 03:38 IST
सर्वसामान्यांसाठी वीज महागच; महागडी वीज खरेदी, अकार्यक्षमतेचा फटका महावितरणचा प्रशासकीय खर्च वाढत असून पूर्वी वीजखरेदी खर्च ८० टक्के व उर्वरित खर्च २० टक्के हे प्रमाण होते. By उमाकांत देशपांडेJanuary 30, 2023 03:20 IST
वीज महागाईचा झटका? सरासरी २५ टक्के दरवाढीचा महावितरणचा आयोगाकडे प्रस्ताव महानिर्मिती आणि महापारेषणनंतर महावितरण कंपनीनेही आयोगापुढे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे By लोकसत्ता टीमJanuary 28, 2023 02:49 IST
विश्लेषण : पाकिस्तानमध्ये वीजेची समस्या गंभीर का झाली आहे? सोमवारी अनेक भागात वीज पुरवठा का खंडीत झाला? पाकिस्तानात वीजेच्या उपलब्धतेबाबत आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असतांना सोमवारी सकाळी जवळपास संपुर्ण पाकिस्तानातील वीज प्रवाह खंडीत झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2023 17:19 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
गुरुचरण सिंगचं शेवटचं लोकेशन सापडलं, बेपत्ता झाल्यावर तीन दिवस ‘इथं’ होता अभिनेता, एटीएममधून पैसे काढले अन्…
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
मुंबई : वाढत्या उकाड्यात पक्षांना थंडावा देण्याचा पालिकेचा प्रयत्न, ५०० उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय
४ महिन्यांत २७ महिलांची हत्या; महिलांवरील वाढत्या हिंसाचारामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठलाय, देशात नक्की काय घडतंय?