विजेने घेतले १८ मुक्या जनावरांचे बळी; मोताळ्यात मेंढ्या, शेळ्या ठार… मनुष्यहानी झाली नसली तरी विजेच्या तांडवाने मुक्या जनावरांचे बळी घेतले By लोकसत्ता टीमJune 13, 2025 17:27 IST
पावसाचे वादळी पुनरागमन काल मध्यरात्रीच्या सुमारास पालघर, डहाणू तसेच विक्रमगड व जव्हार तालुक्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. By लोकसत्ता टीमJune 13, 2025 15:23 IST
वीज पुरवठा खंडितचा उद्योगांना फटका; वीजेअभावी कारखाने बंद ठेवण्याची वेळ दररोज वीज जाते त्यामुळे योग्य रित्या कामेही पूर्ण होत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. By लोकसत्ता टीमJune 11, 2025 09:35 IST
डोंबिवलीत रामनगरमधील विजेच्या लपंडावामुळे नागरिक, व्यापारी हैराण नवीन टोलेजंंग इमारतींना स्वतंत्र रोहित्र नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी By लोकसत्ता टीमMay 5, 2025 15:32 IST
वीज चोरीच्या अजब तऱ्हा, अधिकारी चक्रावले, सज्जड दम आणि दंड विजचोरीचा अन्य विपरीत परिणाम आहेच. अनधिकृत विद्युतभारामुळे वीज वाहिन्या व रोहित्रवार अधिक ताण येतो. परिणामी रोहित्र निकामी होते. By लोकसत्ता टीमUpdated: April 11, 2025 10:49 IST
विश्लेषण : संपूर्ण क्युबामध्ये वीज गायब… ही अभूतपूर्व स्थिती कशी ओढवली? चक्रीवादळांमुळे की अमेरिकेच्या निर्बंधांमुळे? क्युबा हा देश विजेबाबत स्वयंपूर्ण नाही. फारच कमी जीवाश्म इंधन हा देश तयार करतो आणि त्यांची शुद्धीकरण क्षमताही मर्यादित असते.… By संदीप नलावडेOctober 21, 2024 14:34 IST
राज्यात पाच वीज केंद्रातील सहा संच बंद, मागणी व पुरवठ्यातील तफावत वाढू लागली पावसाळ्याचे आगमन होऊनही संपूर्ण राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील विजेच्या मागणीत अद्याप कोणतीही कपात झालेली नाही. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 23:05 IST
पारस औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच बंद; १५ दिवस संचातून वीजनिर्मिती ठप्प पावसाळ्यात विजेची मागणी कमी झाल्यावर देखभाल व दुरुस्तीसाठी पारस येथील संच १५ दिवस ते एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतो. By लोकसत्ता टीमJune 7, 2024 19:28 IST
स्मार्ट मीटर नको, दरवाढही अमान्य! महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना म्हणते… वीज कायदा २००३ कलम ५५ नुसार ग्राहकांना वीज मीटर निवडीचे स्वातंत्र आहे. तरीही अघोषित सक्ती करून प्रीपेड मीटर्स बंधनकारक असल्याचे… By लोकसत्ता टीमMay 29, 2024 10:29 IST
वारंवार वीज पुरवठा खंडित; नागरिकांना मनस्ताप, कारण काय? वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातच महावितरणकडून मोसमीपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली. By लोकसत्ता टीमMay 24, 2024 13:11 IST
भर उन्हाळ्यात वीज निर्मितीवर परिणाम, कोराडीनंतर चंद्रपूरमधीलही एक वीज निर्मिती संच बंद महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील एक वीज निर्मिती संच नुकताच बंद पडला होता. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रातीलही एक… By महेश बोकडेMay 19, 2024 12:26 IST
राज्यात वीज चिंता! कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच बंद राज्यात एकीकडे तापमान वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक… By लोकसत्ता टीमMay 5, 2024 11:07 IST
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
IND vs ENG: “मी फार कमी जणांना…”, सुनील गावस्करांनी गिलला दिलं खास गिफ्ट; शुबमन त्यांच्या पाया पडला? पाहा VIDEO