Maharashtra Heavy Rain Alert : रायगड जिल्ह्यात सर्वदूर तुफान पाऊस… तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली. Heavy Rainfall in Raigad रायगड जिल्ह्यात तुफान पावसामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 17:09 IST
डोंबिवलीत जयहिंद कॉलनीत सिमंतिनी इमारत खचली; रहिवाशांना सुखरूप घराबाहेर काढले बाहेरून सुस्थितीत असलेली ही इमारत अचानक खचल्याने या इमारतीमधील रहिवासी आणि परिसरातील इमारतींमधील रहिवासी आश्चर्यचकित झाले. By लोकसत्ता टीमAugust 15, 2025 23:48 IST
सांगलीत जुलै महिन्याची वीज देयके वाढीवच; वीजग्राहक संघटनेची टीका वीज नियामक आयोगाच्या आदेशाने वीजवितरण कंपनीची नवीन दरप्रणाली जुलै २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2025 21:31 IST
धक्कादायक! स्लॅब टाकतांना १४ मजुरांना विजेचा धक्का , अल्पवयीन मजुराचा… जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या वडगाव रोठे गाव येथील रहिवासी वसंता बरिंगे यांच्या घरी स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. By लोकसत्ता टीमUpdated: August 13, 2025 15:52 IST
बदलापूरमध्ये बुधवारी पाणी बंद; तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद, नागरिक हतबल एक दिवस नियोजित बंद आणि दुसरा तातडीचा बंद यामुळे बदलापूरकरांना दोन दिवस पाणीटंचाई. By लोकसत्ता टीमAugust 12, 2025 09:59 IST
Video : महावितरण कर्मचाऱ्यांकडून जीवाची बाजी… दुथडी भरून वाहणारी वेणा नदी ओलांडून वीज यंत्रणेची दुरूस्ती नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला. By लोकसत्ता टीमUpdated: August 12, 2025 18:32 IST
अंबरनाथ – बदलापूरसह उल्हासनगरमध्ये वीजपुरवठा खंडित; पडघा येथे उच्चदाब वाहिनी तुटली, पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची भीती पावसाळ्यात वारंवार तांत्रिक बिघाड; अंबरनाथ परिसरातील संयम सुटतोय. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 13:48 IST
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विशेष प्रयत्नांचे फलित, मेळघाटातील ५० गावांमध्ये… ५ एमव्हीए क्षमता असलेल्या या उपकेंद्राला ३३ केव्ही वाहिनीव्दारे २२० केव्ही कोयलारी (मध्य प्रदेश) उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2025 18:34 IST
वीजचोरीचा अजब प्रकार! पुण्यातील एका उद्योजकाला १९ लाखांचा दंड पुण्यातील एका औद्योगिक ग्राहकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क रिमोटद्वारे वीजचोरी केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 17:54 IST
स्मार्ट प्रीपेड मीटरचा घोळ, बंद घरात मीटर बदलल्यावर ११ हजारांचे बिल; भाजप सरकारकडून… नागपुरातील ग्रामीण भागात एका बंद घरात हे मीटर बदलल्यावर ग्राहकाला तब्बल ११ हजार रुपयांचे देयक आल्याचा आरोप खुद्द माजी गृहमंत्री… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 14:46 IST
‘महावितरण’च्या अध्यक्षांवर कोल्हापुरात उद्योजकांचा प्रश्नांचा मारा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना उद्योजकांनी साथ द्यावी, असे सांगत चंद्र यांनी महावितरणची बाजू लावून धरली. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 09:41 IST
वीज वितरणाच्या परवानासाठी खासगी कंपन्यांनी शहरे वाटली; नागपुरात टोरेंट कंपनीला विरोध सुनावणीत टोरंट पाॅवर, अदानी, रिलायन्स या कंपन्यांनी लाॅबिंग करून शहरे वाटून समांतर वीज वितरणाचा परवाना मिळवण्याचा घाट रचल्याचा गंभीर आरोपही… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 10:42 IST
ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
“भारत माफी मागत येईल पण, मोदींशी कसे वागायचे हे ट्रम्प यांच्या हातात असेल”; अमेरिकेची अरेरावीची भाषा संपेना
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
याला म्हणतात खरा कोकणी माणूस! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची गणपतीसाठी गायनसेवा, साधेपणाचं होतंय कौतुक
रात्री ११ वाजता लग्न करणार का म्हणत प्रपोज केलं अन्…; ‘अशी’ आहे किशोरी शहाणे यांची लव्हस्टोरी, स्वत:च सांगितला खास किस्सा