Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Pradeep Sharma
‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; लखनभैय्या प्रकरण नेमके काय होते? प्रीमियम स्टोरी

बनावट चकमक प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्मठेपेची शिक्षा कायम होण्याची ही पहिलीच घटना आहे.

ex-cop & encounter specialist PRADEEP SHARMA
मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेप, ‘या’ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय प्रीमियम स्टोरी

न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे.

Pradeep Sharma
मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे

प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

pradeep sharma
अँटिलिया स्फोटके-मनसुख हिरेन हत्या प्रकरण; माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

अँटिलिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ex cop pradeep sharma get interim bail
‘अँटिलिया’प्रकरणी प्रदीप शर्मा यांना तीन आठवडे जामीन; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

कनिष्ठ न्यायालयाने लादलेल्या अटींनुसार शर्मा यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल असे खंडपीठाने स्पष्ट केले.

The Antilia Explosives Case pradeep sharma
अँटिलिया स्फोटके प्रकरण : प्रदीप शर्मा यांना जामीनास नकार; एनआयएच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

Antilia Explosives Case सखोल तपास नाही तसेच कटातील अन्य आरोपींबाबतही मौन

mansukh hiran murder case antilia bomb scare case
प्रदीप शर्मा यांची वैद्यकीय तपासणी करण्याची ‘एनआयए’ची मागणी मान्य

शर्मा हे प्रदीर्घ काळ रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्याची मागणी  केली होती.

मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

Amit shah pradeep sharma
प्रदीप शर्मांनी केलेला भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न; अमित शाहांशी झालेली चर्चा

प्रदीप शर्मा यांनी एकाच वेळी शिवसेना, भाजपाकडून तिकीटासाठी प्रयत्न केले होते तर सचिन वाझे यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले

११३ एन्काऊंटर करणारा अधिकारी करतोय अरबाज खानच्या IPL सट्टेबाजीचा तपास

काही वर्षांपूर्वी प्रदीप शर्मा यांची मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी म्हणून ओळख होती. सध्या ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे…

IPL सट्टेबाजीमध्ये फक्त अरबाज नव्हे आणखी काही बडे सेलिब्रिटी अडकण्याचे संकेत

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अचानक अरबाज खानचे नाव समोर आले आणि लगेचच त्याची चौकशी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अरबाज बॉलिवूडचा…

संबंधित बातम्या