scorecardresearch

प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (Praful Patel) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते आहेत. भंडारा-गोदिया मतदारसंघामध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांचे वडील मनोहर पटेल हे कॉंग्रेसचे जेष्ठ नेते होते. प्रफुल्ल पटेल १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचे निधन झाले. पुढे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई (Mumbai) गाठली. त्यांना ४ वेळा लोकसभेचे सदस्यत्व मिळाले आहे. माजी खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी २००४ मध्ये मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केले.

पुढे २०११ साली त्यांच्यावर केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची जबाबदारी टाकण्यात आली. बरीच वर्ष त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्षत्व भूषवले. काही महिन्यांपूर्वी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरुन कमी करण्यात आले.
Read More
Maharashtra-Political-News (1)
Maharashtra Politics: “निवडणूक लढविण्यासाठी पैसा…” ते “३ डिसेंबरला आमचा गुलाल व फटाके…”; राज्यात ‘ही’ ५ राजकीय विधाने आज चर्चेत

Maharashtra Political News: राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? जाणून…

Ajit Pawar Meets Amit Shah at Delhi
अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट! पार्थ पवार प्रकरणी चर्चा? जवळच्या सहकाऱ्याने सांगितलं भेटीचं कारण

Ajit Pawar Meets Amit Shah at Delhi : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन…

Praful Patel
Praful Patel : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, प्रफुल्ल पटेलांनी सांगितली पक्षाची योजना

Praful Patel Local Body Elections : प्रफुल्ल पटेल म्हणाले, “तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. तसेच…

Praful Patel warns political leaders in Bhandara
‘कुणी स्वतःला बाहुबली समजू नका; प्रफुल पटेलांचा इशारा नेमका कुणाकडे?

प्रफुल पटेल म्हणाले, त्यांनी लोकांशी संवाद साधावा आणि मजबूत उमेदवारांवर भर द्यावा, आपल्याला इतरांची चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस…

Praful Patel r
Praful Patel : बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आमच्या पक्षश्रेष्ठींकडून…”

Praful Patel on Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) स्वतःचे १६ उमेदवार उभे केले…

Ajit Pawar Bihar Election Confession Performance Internal Conflict NCP Candidates NOTA
‘मी म्हणालो होतो, बिहारच्या निवडणुका लढवू नका!’ अजित दादांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीतील अनागोंदी चव्हाट्यावर…

Ajit Pawar, Bihar Election, Prafull Patel : निवडणुकांची तयारी नसतानाही जबाबदारी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती, असे अजित पवार यांनी…

uday-samant-praful-patel
Praful Patel : “…अशा वक्तव्यांना गांभीर्याने घ्यायचं नसतं”, उदय सामंतांच्या इशाऱ्यावर प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर

Praful Patel on Uday Samant : मंत्री उदय सामंत म्हणाले, “चिपळूण तालुक्यात काहीजण स्वबळाची भाषा करू लागले आहेत, तर काहीजण…

Sanjay Raut has responded to Praful Patels criticism of Uddhav Thackeray
Sanjay Raut: प्रफुल्ल पटेल यांची उद्धव ठाकरेंवर टीका; संजय राऊत म्हणाले..

Sanjay Raut: “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही काही नैसर्गिक घटना घडल्यात.त्यांनी त्यावेळी किती मदत केली, हे सर्वांना माहित आहे”, असं…

Ajit Pawar NCP Stance On Mumbai Municipal Corporation Elections
मुंबई वगळता अजित पवार गटाची राज्यभरात वेगळी भूमिका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘हे’ असेल धोरण!

NCP Ajit Pawar: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Ajit Pawar gave clarification at Chintan Shibir Nagpur
कुटुंबात फुट पाडून वेगळा का झालो?, अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण

शिबिराच्या उदघाटन समारंभाप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला यावर पुन्हा स्पष्टीकरण दिले.

Deputy Chief Minister Ajit Pawars warning to party ministers
पालकमंत्री म्हणून काम करायचे नसेल तर मंत्रिपद सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षातील मंत्र्यांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर आज नागपुरात सुरू आहे. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी…

संबंधित बातम्या