scorecardresearch

Prakash Ambedkar Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शिवसेना की भाजपा? अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा? प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ते कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकरांनी वंचितची भूमिका…

uddhav ex cm
Thackeray vs Shinde: प्रकाश आंबेडकरांकडून उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर; म्हणाले, “आम्ही दोन पक्षांसोबत…”

सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देत आंबेडकरांनी राज्यातील स्थिती ही अस्थिर असल्याचं म्हटलं आहे.

adv prakash ambedkar talk rss chief mohan bhagwat economic status central government nagpur
…म्हणून सरसंघचालक मशिदीत गेले ; ॲड. प्रकाश आंबेडकर

परिणामी अजूनही विकसनशील असलेल्या भारताची आर्थिक स्थिती नजीकच्या काळात बिकटच राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर…

Prakash Ambedkar 3
VIDEO: “आम्ही दोन पक्षांना युतीचा प्रस्ताव दिला, पण…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांमध्ये युतीबाबत मोठं विधान केलं.

Prakash Ambedkar Nana Patole
काँग्रेस वंचित आघाडीसोबत युती करणार? नाना पटोले म्हणाले, “आम्हाला कोणाबरोबरही…”

Nana Patole On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

prakash ambedkar
शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युती करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव असल्याचा पुनरुच्चार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.

prakash ambedkar ready join hands with Congress and Shiv Sena except NCP
राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.

prakash ambedkar
शिवसेना, काँग्रेससोबतच्या युतीवर प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, म्हणाले, “युती करायची असेल तर…”

शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

Prakash Ambedkar Narendra Modi
“पंतप्रधान मोदींना मी दारुडा म्हणत नाही, पण त्यांची वागणूक…,” प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभेत टीका

“बाळासाहेब ठाकरेंसारखा मोठेपणा मोदी आणि शरद पवारांमध्ये नाही”, प्रकाश आंबेडकरांचा टोला

Prakash Ambedakr NIA
“धाड टाकणाऱ्या यंत्रणांनी आगामी २४ तासात…”, देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया

एनआयएच्या देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

prakash ambedkar pm narendra modi jawaharlal nehru
18 Photos
नेहरूंनी सोडलेली कबुतरं आणि मोदींचे चित्ते, प्रकाश आंबेडकरांची चौफेर टोलेबाजी; सेना-काँग्रेससोबतच भाजपालाही सुनावलं!

“मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालं आहे. हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो, RBI नं त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे”

संबंधित बातम्या