scorecardresearch

PRAKASH AMBEDKAR AND NANA PATOLE
“लातूरकर, नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार,” प्रकाश आंबेडकरांची टीका; नाना पटोले म्हणाले “भाजपाचे प्रवक्ते…”

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे

Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या संभाव्य युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “कितीही वेळा एकत्र आले तरी…”

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जेव्हा खरोखर एकत्र येतील तेव्हा बघू, फडणवीसांचं उत्तर

prakash-ambedkar 3
चंद्रपूर: आठ वर्षात देशाची नाही, तर केवळ ‘गुजरात’ची उभारणी; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका म्हणाले “महाराष्ट्रासह दक्षिणेतील सर्वच राज्य…”

मोदी व भाजपाकडून ‘एनर्जेटिक’ महाराष्ट्राला ‘डीएनर्जेटिक’ केले जात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

wba leader prakash ambedkar efforts alliance with uddhav thackeray and congress aurangabad mumbai nashik carporation
वंचितचा उद्धव ठाकरेंसह काँग्रेसपुढे मैत्रीचा हात; नव्या समीकरणासाठी गोळाबेरीज सुरू

भाजपसोबत बहुसंख्येने गेलेल्या एकनाथ शिंदेंच्या “बाळासाहेबांची शिवसेने”ऐवजी अॅड. आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंपुढची परिस्थिती ओळखून त्यांच्या शिवसेनेसमोर आघाडीचा पर्याय ठेवला आहे.

pv prakash ambedkar
पिंपरी : मोहन भागवतांनी पापक्षालनाचा विचार कृतीतही आणावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, हा विचार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलून दाखवला, तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतही आणला…

prakash ambedkar
यवतमाळ : भाजपच्या मर्जीवर राज्य सरकारचे भवितव्य – ॲड. प्रकाश आंबेडकर

यवतमाळ : राज्य सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम असून भाजपच्या मर्जीवरच राज्य सरकारचे भवितव्य अवलंबून आहे, अशी टीका…

prakash-ambedkar-new (1)
12 Photos
“एसटी कर्मचारी चोर आहेत, कारण…”, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.

Prakash Ambedkar Prof Saibaba
नक्षलवाद्यांशी संबंधाच्या आरोपाखाली आधी जन्मठेप, आता निर्दोष मुक्तता, प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दुर्दैवाने एक टक्के…”

उच्च न्यायालयाने दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक साईबाबांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

Devendra Fadnavis Prakash Ambedkar Eknath Shinde
VIDEO : “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत, हे ओझंही…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला एकनाथ शिंददेखील नको आहेत, असं मोठं विधान केलं.

Prakash Ambedkar Uddhav Thackeray Devendra Fadnavis
शिवसेना की भाजपा? अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा? प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ते कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रकाश आंबेडकरांनी वंचितची भूमिका…

uddhav ex cm
Thackeray vs Shinde: प्रकाश आंबेडकरांकडून उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर; म्हणाले, “आम्ही दोन पक्षांसोबत…”

सर्वोच्च न्यायालयामधील निकालाचा संदर्भ देत आंबेडकरांनी राज्यातील स्थिती ही अस्थिर असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या