“दामले निवृत्त व्हा”, प्रशांत दामलेंच्या पोस्टवर नेटकऱ्याचा खोचक सल्ला, अभिनेत्याने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले… प्रीमियम स्टोरी अभिनेते प्रशांत दामलेंनी नेटकऱ्याला दिलं स्पष्ट शब्दांत उत्तर, म्हणाले… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 14, 2024 15:06 IST
प्रशांत दामलेंनी उलगडलं ६३ चं कोडं! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! प्रशांत दामले आणि विनय येडेकर यांच्या अभिनयाने नटलेलं गेला माधव कुणीकडे हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. या… By लोकसत्ता ऑनलाइनMay 27, 2024 20:14 IST
दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी न लागल्यास कलाकारांसह उपोषणाला, प्रशांत दामले यांचा इशारा नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर कलाकारांसह उपोषणाला बसण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी बुधवारी पत्रकार… By लोकसत्ता टीमMay 15, 2024 19:49 IST
प्रशांत दामलेंची घोषणा, “दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी मराठी कलाकार रस्त्यावर उतरणार, वेळ पडल्यास..” शासनाने आम्हाला आश्वासन दिलं आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 15, 2024 19:36 IST
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास प्रेक्षकशरण नट असल्याच्या आरोपावर प्रशांत दामलेंचं उत्तर विचार करण्यासारखं आहे… By साक्षी अंधारेApril 5, 2024 09:37 IST
“नाटकाला अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का?”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला प्रशांत दामलेंनी दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले… प्रशांत दामलेंनी नाटकाच्या तिकिटाबद्दल विचारपूस करणाऱ्या नेटकऱ्याला दिलं गमतीशीर उत्तर, म्हणाले… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 4, 2024 09:47 IST
‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात प्रशांत दामले झळकणार होते ‘या’ भूमिकेत, पण…; जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकरांनी सांगितलेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाविषयीचा ‘हा’ किस्सा वाचा… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 24, 2024 13:03 IST
नाट्यसंस्थांच्या नाटकाच्या बसगाड्यांची कालमर्यादा आठऐवजी १५ वर्ष करा, मागणीसाठी जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ उच्च न्यायालयात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 12:59 IST
‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा! मराठमोळ्या ‘तिकिटालय’ ॲपचा शुभारंभ, जाणून घ्या… प्रशांत दामलेंची मोठी घोषणा, मराठमोळ्या तिकीट बुकिंग ॲपचा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ व राज ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 27, 2024 12:19 IST
“चार-पाच सेकंदांसाठी हदय बंद…” प्रशांत दामलेंनी सांगितला हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रसंग; म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमध्ये…” २०१३ साली प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका आला होता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 20, 2024 16:07 IST
“या वयात सुद्धा कमाल आवाज…”, प्रशांत दामलेंच्या गाण्याच्या व्हिडीओवर चाहतीची कमेंट, अभिनेते म्हणाले, “आताच…” प्रशांत दामलेंनी गायलं लाइव्ह गाणं, नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: January 19, 2024 11:39 IST
“आता आमचा नाट्य क्षेत्रात हस्तक्षेप वाढणार”; उद्योगमंत्री उदय सामंत असे का म्हणाले? पूर्वीपेक्षा आता आम्ही नाट्य क्षेत्रात अधिक सक्रिय राहू, असे उद्योगमंत्री, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला. By लोकसत्ता टीमUpdated: January 10, 2024 22:12 IST
आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य
दिवाळीआधीच शनीच्या कृपेने ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरेल! प्रत्येक क्षेत्रात मोठं यश तर कामाचं होईल कौतुक
“माझ्या छातीवर हात…”, भररस्त्यात तरुणीचा बाइक चालकाबरोबर राडा; पण कारण ऐकून धक्का बसेल, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची
Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात