केवळ अध्र्या तासाच्या या अनौपचारिक कार्यक्रमासाठी या सर्वानी पहाटेच पुण्याहून मुंबईकडे कूच केली. या भेटीनंतर मुख्यमंत्री पुण्यातील कार्यक्रमांना जाण्यासाठी निघून…
उसाच्या वजनापेक्षाही त्या उसामध्ये साखर किती यावर शेतकऱ्याला द्यावयाचा दर निश्चित करण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी…
पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा स्वच्छ. त्यांचे मंत्रिमंडळ भ्रष्ट. राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांचेही तसेच आहे. स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट
स्वतची प्रतिमा स्वच्छ, मंत्रिमंडळातील सहकारी भ्रष्ट. हे साधम्र्य पाहता पृथ्वीराज म्हणजे दुसरे मनमोहन सिंगच, अशी बोचरी टीका भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष…
विधिमंडळ अधिवेशनात विदर्भातील अतिवृष्टी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आघाडी शासनाने भरघोस मदत जाहीर केली असून, सिंचन, उद्योग यावरही दोन्ही सभागृहात समाधानकारक…